Gold Price Today: सध्या महाराष्ट्र मध्ये एकीकडे शेतकऱ्यांची पेरणीची घाई तर दुसरीकडे पावसाने लावलेली हजेरी. यामुळे सर्व नागरिकांचे धावपळ उडाली आहे. परंतु तर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक तुमच्या सगळ्या आनंदाची बातमी ठरू शकते. आज वार बुधवार 18 जून 2025 रोजी सोना चांदीच्या घरात पुन्हा एकदा उसळी झालेली आहे. बाजारात दहा ग्रॅम सोन्याचा दर एक लाखांच्या आसपास ट्रेन करत आहे तर चांदी एक लाखांच्या वर गेली आहे. त्यामुळे जर तुम्ही आज दागिने किंवा गुंतवण्यासाठी सोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या शहरातील लेटेस्ट भाव नक्की काय आहे हे आपण जाणून घेऊया. Gold Price Today
आज बुधवारचे बाजार दर १८ जून 2025 रोजी
आजच्या सराफ बाजारानुसार दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर ₹92,650 वर तर 24 कॅरेट सोनं ₹1,01,060 वर पोहोचला. 18 कॅरेट सोन्याचा दर ₹75,810 इतका नोंदवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर चांदीच्या किमतीत तब्बल ₹1000 प्रति किलोचा झपाटा दिसून आला आहे आणि आज एक किलो चांदी ₹1,11,000 या उंच अंकावर पोहोचले आहे.
शहरानुसार दर काय आहेत (What are the rates by city)
आज 18 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅम नुसार दर दिल्ली येथे 75 हजार 810 रुपये इतका आहे तर मुंबई कोलकत्ता येथे 75 हजार 690 रुपये आहे आणि भोपाळ इंदूर येथे 75,730 रुपये इतका आहे तर चेन्नई येथे 75 हजार 160 रुपये इतका आहे.
तसेच आज 22 कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम नुसार दिल्ली लखनऊ जयपुर मध्ये 92 हजार 650 रुपये इतका आहे तर मुंबई हैदराबाद मध्ये 92 हजार पाचशे रुपये इतका आहे भोपाळ आणि इंदूर येथे 92 हजार 550 रुपये इतका आहे.
24 कॅरेट नुसार सोन्याचा दर दहा ग्रॅम दिल्ली चंदीगड मध्ये एक लाख 1 हजार 60 रुपये इतका आहे. तर मुंबई बेंगलोर चेन्नई येथे एक लाख 910 रुपये इतका आहे. गोपाल इंद्र येथे एक लाख 960 रुपये इतका आहे.
(Disclaimer: वरील दिलेले सोन्याचे दर अंदाजे आहेत योग्य दर जाणून घेण्यासाठी आपल्या जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा)
हे पण वाचा | अरे बापरे! सोन्याच्या दरात मोठी वाढ! तुमच्या शहरानुसार नवीन दर पहा