Gold Price Today | सोन्याच्या दरात भयंकर वाढ! दर पाहून तुम्हाला फुटेल घाम, नवीन दर तर पहा

Gold Price Today | लग्नसराईत बाजारात खरेदीची धावपळ असताना सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. यामुळे सर्वसामानाच्या खिशाला कात्री लागणार आहे. आज आपल्याला सराफ बाजारातून एक मोठी न्यूज भेटली आहे. यामध्ये सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर एक लाख 470 रुपयांवर पोहोचला असून, 22 कॅरेट साठी दर 92 हाजरंच्या पुढे गेला आहे. चांदीने तर एक किलोचा दर 1 लाखांच्या पलीकडे नेला असून, यामुळे दागिन्यांच्या खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची अवस्था अक्षरशः त्रस्त झाली आहे. Gold Price Today

शनिवारी काल (14 जून 2025 ) देशभरात सोन्याचा दर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून दर वाढीच्या मार्गावरच होते, पण आजच्या उसळीने सर्व विक्री मी पातळ्यावर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात घडलेल्या उलथापालथी, डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमजोरी आणि गुंतवणूकदारांचा सोन्याकडे वळलेला कल या सगळ्यांचा परिणाम सरळ भावांवर झाला आहे.

देशभरात आजचे सोन्या, – चांदीचे दर कसे आहेत?

बुलियन मार्केटच्या माहितीनुसार, आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,00,470 वर पोहोचला आहे. चांदीच्या दरात ही वाढ असून, आज एक किलो चांदी ₹1,06,920 आणि 10 ग्रॅम चांदी ₹1,069 या दराने विकली जात आहे. शेदर केवळ आधारभूत आहेत. मेकिंग चार्जेस, स्थानिक कर,  GST यामुळे प्रत्यक्ष दागिन्यांच्या किमती यापेक्षा अधिक असतात.

तुमच्या शहरातील आजचे दर – तपासा आणि बजेट सांभाळा (Today’s rates in your city – check and manage your budget)

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या प्रमुख शहरांमध्ये आजचे दर जवळ सारखेच आहेत.

– 22 कॅरेट सोन( दहा ग्रॅम) – ₹91,933

24 कॅरेट सोन (दहा ग्रॅम) ₹1,00,290

ही वाढ विशेषता त्यांच्यासाठी धक्का देणारी आहे जे लगन समारंभासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याची खरेदी करण्याच्या तयारीत होते. सरप दुकानाकडे विचारणा वाढली असली तरी ग्राहक किमती पाहून हैरण होत आहे.

तसेच चांदीच्या दाराने देखील नवीन विक्रम नोंदवला असून, 1 किलोचा दर ₹1,06,920 इतका झाला आहे. चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही संधी असली, तरी दागिन्यांच्या खरेदीसाठी मात्र किंमत खूपच जास्त आहे.

गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय आर्थिक अस्थिरता महागाई आणि घसरण रुपया यामुळे सोन्या चांदी कड सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिला जात आहे. परिणामी मागणी वाढली आणि दर ही वाढले. तज्ञांच्या मते, आगामी काळात अजून काही वाढ होऊ शकते.

हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती

दागिने खरेदी करताना काय लक्षात घ्याल?

नेहमीप्रमाणे प्रमाणित BIS हॉलो मार्क असलेले दागिने घ्या, दागिन्यांच्या किमतीत मेकिंग चार्जेस किती आहेत, याची स्पष्ट चौकशी करा, तुमच्या शहरातील स्थानिक दर नेहमी तपासा, सोना गुंतवणुकीसाठी घेत असाल, तर गोल्ड बॉण्ड किंवा ETF विचारात घ्या.

सध्या सोन्य चांदी विकत घेणे कशावर ताण देणारा ठरू शकतं. मात्र, गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहिल्यास अजूनही या धातूंमध्ये स्थिरतेचा विश्वास आहे. तरीही, आपल्या गरजेनुसार आणि बजेटनुसार योग्य निर्णय घेणे हेच शहाणपणाचे ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!