Gold Price News : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये प्रचंड चढ-उतार पाहिला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सोन एक लाख रुपये प्रति दहा ग्राम च्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचलो होत. मात्र आता त्यात मोठी घसरण झालेली आहे. तरी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून अनेक गुंतवणूकदार अजूनही सोन्याकडे पाहत आहेत. 24 एप्रिलच्या सकाळी 7.55. वाजता सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅम 94751 रुपयांवरती होता. अधिकृत संकेतस्थळानुसार, यात 29 रुपयांची वाढ झाली होती. चांदीच्या घरात मात्र 126 रुपयांची वाढवत 97 हजार 925 रुपये प्रति किलो इतका दर नोंदवला गेला आहे.Gold Price News
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन स्वस्त, भारतात घसरण
इंडियन बुलियन असोसिएशनच्या माहितीनुसार, 24 कॅरेट शुद्धतेचा सोनं प्रति दहा ग्रॅम 94970 रुपयांना विकल जात आहे, तर 22 कॅरेट सोन 87 हजार 56 रुपये दराने व्यवहार करत आहे. चांदीचा दर 98 हजार 380 रुपये प्रति किलो आहे (सिल्वर 999 फाईन)
24 एप्रिल रोजी तुमच्या शहरात सोन्याचा भाव कसे आहे?
- आर्थिक राजधानी मुंबई येथे 94 हजार आठशे रुपये तर बेंगलोर येथे 94870 रुपये दिल्ली येथे 94 हजार 630 रुपये चेन्नई येथे 95 हजार 70 रुपये कोलकत्ता येथे 94 हजार 670 रुपये आणि हैदराबाद येथे ९४९४० रुपये दर पहिला मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय तणाव कमी झाल्यांन सोन्याचा दर कोसळले
जागतिक पातळीवरती आर्थिक तणाव थोडीशी शीतलता असल्यामुळे सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीचे मागणी कमी झालेले आहे. त्याचा थेट परिणाम म्हणजे दरात घसरण, बुधवारी दिल्लीत सोन्याचा दर तब्बल 2400 रुपयांनी घसरून 99,200 रुपये प्रति दहा ग्रॅम वर आला. एक दिवस आधीच हे सोन 1,01,600 रुपयांवर पोहोचलो होत. 99.9% शुद्धतेचा सोना मंगळवारी 1800 रुपयांनी वाढून सर्वात उच्च पातळीवर पोहोचलो होत.
त्याचप्रमाणे, 99.5% शुद्धतेचा सोना बुधवारी तब्बल 3400 रुपयांनी घसरून 98,700 रुपयांवरती आलं, तर मंगळवारी ते 2,800 रुपयांनी वाढून 1,02,100 रुपयांवर पोहोचल होत.
हे पण वाचा | सोने खरेदी करण्याचा विचार करताय? लगेच जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर
1 thought on “सोन्याच्या दरात 3 हजारांची मोठी घसरण? दर पाहून आनंदाने उड्या मारू लागाल, वाचा सविस्तर माहिती”