Gold Price News | सोने खरेदी करताय तर बातमी नक्की वाचा कारण तुम्हाला आता सोनं खरेदी करण्यासाठी बरेच पैसे मोजावे लागणार आहेत. यामुळे तुम्हाला चांगलाच मोठा आर्थिक फाटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने सोने खरेदी करावा की नाही असा प्रश्न सध्या तुमच्यामध्ये उपस्थित झाला असेल परंतु याबाबत एक तज्ञांनी मोठा दावा केलेला आहे चला तर जाणून घेऊया. Gold Price News
सध्या लग्नसराई हंगाम सुरू आहे. या हंगाम दरम्यान आपण सोन्याचे चांगले दागिने खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु सध्या सोने खरेदी करणे म्हणजे डोक्याला ताप झालेला आहे. सोन खरेदी करायचा म्हटलं की अर्धा पैसा हा सोन्यालाच जातो. त्यामुळे नागरिकांचा खिसा रिकामा होत असल्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे. मात्र काही तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही वर्षांमध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण होणार आहे. त्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळणार आहे यामुळे तुम्ही सोन खरेदी करावा की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सोन्याचे दर का वाढले ?
खरंतर गेलं काही महिन्यांमध्ये जागतिक अस्थिरता, तसेच वाढती महागाई आणि अमेरिका चीन व्यापार युद्धामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षितपणे म्हणून सोन्याकडे पाठ फिरवलेली आहे. गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावरती सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहे. या मुळे दिवसेंदिवस सोन्याच्या किमती वाढत चाललेला आहे. परंतु हे दर किती काळ टिकतात यावर तज्ञांचे मतभेद आहे यामुळे तज्ञांनी काही दिवसात सोन्याचे दर कमी होऊ शकतात अशी शक्यता वर्तवलेली आहे.
हे पण वाचा | Gold Silver Rate: आनंदाची बातमी! सोने झाले अचानक स्वस्त, लगेच खरेदी करा
सोन्याचे दर खरच घसरणार का ?
सध्या तज्ञांच्या माध्यमातून वेगवेगळे दावे केले जात असल्यामुळे सोने कधी खरेदी करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोने खरच घसरणार का या वर काही ठोस कारणे तज्ञांनी दिलेले आहेत.
- तज्ञांच्या मते सध्या सोने माग झाले असले तरी खाणकाम अधिक वाढत आहे. 2024 मध्ये जगभरात सोन्याचा उत्पादन 9% वाढ झालेली आहे. ऑस्ट्रेलिया अनेक देशात उत्पादन वाढत असल्याने जुन्या सोन्याचे मोठ्या प्रमाणावरती पुनर्वापर होत आहे. तर पुरवठा वाढत असल्याने सोन्याचे दर कमी होऊ शकतात.
सध्या सोन्याचे दर
सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर मुंबई शहरांमध्ये 85,110 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर हाच दर पुणे, नागपूर, कोल्हापूर मध्ये सारखाच दर पाहायला मिळत आहे. तसेच जळगाव येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 85 हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर ठाणे मध्ये देखील हा दर पाहायला मिळत आहे.
22 केल्यानंतर 24 कॅरेट सोन्याचा दरामध्ये देखील मोठा बदल झालेला आहे. बावीस कॅरेट सोन्याचा दर मुंबईमध्ये 92 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर पुणे येथे 92 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम पाहायला मिळत आहे. नागपूर कोल्हापूर, जळगाव मध्ये देखील सारखाच दर पाहायला मिळत आहे. तर ठाणे शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 92 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम पाहायला मिळत आहे.
Disclaimer | वरील दिलेले दर हे अंदाजे आहेत, योग दर जाणून घेण्यासाठी आपल्या जवळच्या सराफ दुकानाची संपर्क साधा.