Gold Price News: सध्या देशात लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे बाजारात सोने खरेदी करणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याचे किमतीत सातत्याने वाढ दिसून येत आहे. आज देखील सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सोने खरेदी करण्यासाठी तुम्ही बाजारात जाणारा असाल तर आज 24 कॅरेट 22 कॅरेट व 18 कॅरेट सोन्याचे नवीन दर काय आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे.
मागील काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या देशात लग्नसरायचे शोधन सुरू असल्यामुळे सोन्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काहीच दिवसात सणासुदीचा हंगाम देखील सुरू होणार आहे. म्हणून सध्या सोन्याच्या किमतीमध्ये नवनवीन विक्रम निर्माण होत आहेत. त्याचबरोबर व्हॅलेंटाईन आठवडा चालू असल्यामुळे या आठवड्यात अनेक लोक आपल्या प्रियसीला मौल्यवान सोन्याचे सुंदर गिफ्ट देतात. त्यामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घडामोडी देखील सोन्याच्या किमतीत वाढ होण्यामागे कारणीभूत आहेत.
हे पण वाचा | घरबसल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेची ई-केवायसी कशी करावी? जाणून घ्या सविस्तर..
काही नागरिक लग्नासाठी दागिने खरेदी करतात तर काही लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात. मात्र सातत्याने सोन्याच्या दरामध्ये होणाऱ्या वाढीमुळे खरीददारांना मोठा फटका बसत आहे. आज 8 फेब्रुवारी 2024 रोजी सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 160 रुपयाची वाढ झाली असून 24 कॅरेट सोन्याची किंमत 86820 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याचा दर आज 79,600 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. दरम्यान कोणत्याही प्रकारच्या दागिन्याची खरेदी तुम्ही करत असाल तर तुम्हाला 22 कॅरेट सोनंच लागते. जर तुम्ही गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करत असाल तर तुम्ही 24 कॅरेट सोने खरेदी करू शकता. मात्र 24 कॅरेट सोन्याचे दागिने तयार होत नाहीत.
हे पण वाचा | राज्य शासनाचा मोठा निर्णय! या शेतकऱ्यांना रेशनऐवजी मिळणार पैसे; पहा सविस्तर माहिती
22 कॅरेट सोन्याचे दर: आज 22 कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा दर 7960 रुपय एवढा आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट आठ ग्रॅम सोन्याची किंमत 63 हजार 680 रुपये एवढी आहे. दहा ग्रॅम सोन्याची किंमत 79 हजार 600 रुपये एवढे आहे. त्याचबरोबर शंभर ग्रॅम सोन्याची किंमत 7 लाख 96 हजार रुपये एवढे आहे. Gold Price News
24 कॅरेट सोन्याचे दर: आज 24 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याची किंमत आठ लाख 68 हजार दोनशे रुपये एवढी आहे. दहा ग्राम सोन्याचा भाव आज 86 हजार 820 रुपये इतका आहे. आठ ग्रॅम सोन्याचा भाव 69,456 रुपये इतका आहे. एक ग्रॅम सोन्याचा भाव 8682 एवढा आहे. Gold Price News
हे पण वाचा | शेतकरी ओळखपत्राचे फायदे काय? ओळखपत्र कसे काढावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
शहरानुसार सोन्याचे दर किती आहेत?
मुंबई शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव सात 79450 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याचा भाव 86 हजार 670 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. पुणे शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 79450 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 86,670 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. जळगाव शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 79450 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 86 हजार 670 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.
नागपूर शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 79450 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 86,670 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. अमरावती शहरामध्ये बावीस कॅरेट सोन्याचा भाव 79450 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 86,670 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. सोलापूर शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 79450 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 86,670 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! फेब्रुवारीचा हप्ता या तारखेला मिळणार
छत्रपती संभाजी नगर मध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 79450 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 86,670 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. कोल्हापूर शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 79450 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 86 हजार 610 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. वसई विरार मध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 79450 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 86 हजार 700 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.
नाशिक शहरामध्ये बाविस्कर सोन्याचा भाव 79450 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 86 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. भिवंडी मध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 79450 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 86 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे.
2 thoughts on “सोन्याच्या भावात तुफान वाढ! सोनं खरेदी करायचे असेल तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या..”