सोन्याच्या दरात मोठी घसरण! एकदा दर पहाच नंतर म्हणताल ही तर सुवर्णसंधी!


Gold Price: गेला काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोन्याच्या दरात आता मोठी घसरण झालेली आहे. खरंतर सोन्याचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि हे दर वाढलेले असताना सर्वसामान्यांनी सोन खरेदी करण्याचा विचारच मनामधून काढून टाकला आहे. कारण हे सोने खरेदी करणारा त्यांच्या आवक्याचे बाहेर गेलेले आहे. एप्रिल महिन्यांमध्ये एक लाख रुपये दहा ग्रॅम पर्यंत सोने गेले होते आता 92 हजार रुपयांवर आले आहेत म्हणजे दहा टक्क्यांनी सोन्याची घसरण झालेली आहे. Gold Price

लग्नसराईच्या पार्श्वभूमी वरती अनेकांना ही बाब मोठा दिलासा देणारी आहे. कारण यामुळे आता सामान्य ग्राहकांनाही कमी किमतीत सोने खरेदी करता येणार आहे हीच वेळ आहे स्वस्तात सोने खरेदी करण्याचे आणि भविष्यासाठी गुंतवणूक करण्याची परंतु भिडू सोन्याचे दर आहेत तरी काय? हे आपण एकदा पाहूया.

सोन्याच्या यादरातील घट केवळ भारतात नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारात देखील दिसून येत आहे. एप्रिल महिन्यांमध्ये 3500 डॉलर्स प्रति अंश वर पोहोचलेले सोने आता 3140 डॉलर्स वर घसरले आहेत. शिवसेना अचानक झाली नसून त्यामागे अनेक जागतिक आणि देशांतर्गत कारणे देखील आहेत.

भारत पाकिस्तान दरम्यान 12 मे रोजी झालेला युद्धबंदी अमेरिका चिनी वापर तणावात आलेली नरमाई, तसेच अमेरिकेतील बॉण्डवरील व्याजदरात वाढ यामुळे गुंतवणूकदारांचा कल सोन्या ऐवजी शेअर बाजाराकडे झुकला आहे. त्यामुळे सोने सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी गमावत चालला आहे.

सोने तज्ञांनी देखील यावरती मोठी भाष्य केले आहे. याआधी 2013 मध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. ही परिस्थिती पुन्हा उद्भवली, तर सोन्याचा आंतरराष्ट्रीय दर 1820 डॉलर प्रती अंशवर जाऊ शकतो. अशावेळी भारतात सोन्याचा दर तब्बल 55 ते 60 हजार रुपये प्रति तोळापर्यंत घसरू शकतो.

तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टीने जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, लघुकळा सोन्यातून फारसा परतावा मिळणार नाही, असं जाणकारांचं मत आहे. मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोन हा अजूनही सुरक्षित पर्याय राहील, याबाबत कोणतीही शंका नाही.

सध्या लग्नसरे सुरू असल्याने ग्रामीण भागातील लोक, शेतकरी, मजूर वर्ग आणि सर्वसामान्य खरीदार यांच्यासाठी ही वेळ अत्यंत योगी आहे. स्वस्त दरामध्ये सोनं खरेदी करून भविष्यासाठी बचत करण्याची ही सुवर्णसंधी असू शकते.

जर आपण सणासुदीच्या काळात किंवा मुलांच्या लग्नासाठी सोने खरेदी करण्याचा विचार केला तर आता पुढे ने पण आता लगेच खरेदी करणे अधिक शहाणपणाचा ठरेल. कारण एकदा मागणी पुन्हा वाढली, की दर पुन्हा चढू शकतात.

त्यामुळे आजच जवळच्या सराफाकडे जा, बाजारभाव तपासा आणि तुमच्या गरजेनुसार सोने खरेदी करून ठेवा.

(Disclaimer : नमस्कार मित्रांनो वरील माहिती माहितीस्त्रोच्या आधारे आहे. बाबत आम्ही कुठलाही दाव करत नाही. सोन्या खरेदी करणे व गुंतवणूक करणे हे तुमच्या हातात आहे आणि गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती

Leave a Comment

error: Content is protected !!