Gold News : सोन खरेदी करायचं म्हटलं की डोक्याला ताप येतोय. पण अशातच पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीबाबत एक मोठी भविष्यवाणी समोर आलेली आहे. जागतिक स्तरावरती वर्तवण्यात येणारे अंदाजानुसार, सोन्याचा दर 50 हजार रुपये नाहीतर एक लाख 36 हजार रुपयांवरती जाणार आहे. यामुळे सर्वसामान्यांचे टेन्शन आणखी वाढणार आहे. सोने खरेदी करायचा म्हटले की, खिसा रिकामा होणार आहे. जागतिक स्तरावरती कोणता अंदाज बांधला आहे हे आपण सविस्तर माहिती घेऊन जाण्याचा प्रयत्न करून. Gold News
सोन्याच्या किमती बाबत मोठे अपडेट!
खरे तर गेले काही दिवसांपासून, कोणाच्या किमतीमध्ये चढ-उतार सुरू आहे. परंतु सोन्याचे दर आता दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत. मागील दिवसांपासून सोन्याच्या किमतीमध्ये चढ उतार दिसून आला होता. परंतु आता एक मोठी अपडेट हाती आलेली आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूक संस्था गोल्डमॅन सॅक्स (Goldman Sachs) ने एक मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. या नवीन रिपोर्टनुसार, 2025 मध्ये सोन्याचा दर तब्बल एक लाख छत्तीस हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत जाऊ शकतो असा दावा करण्यात आलेला आहे.
गोल्डमॅन सॅक्सने दिलेल्या नवीन रिपोर्टनुसार, 2025 मध्ये सोन्याचा दर 4500 डॉलर प्रति आऊंस (दहा ग्राम साठी सुमारे 1 लाख 36 हजार रुपये) पर्यंत पोहोचू शकतात. यामागे मुख्य कारण म्हणून अमेरिका चीन दरम्यान सुरू असलेला ट्रेड वार, जागतिक मंदी आणि भौतिक सोन्याची वाढ ती मागणी याचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
भारतातील सराफ बाजार वरती होणार परिणाम?
भारतातील सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढ उत्तर दिसून येत आहे. टरिफ वार, डॉलर रुपया विनमयदर, आणि आंतरराष्ट्रीय चलन नीती यामुळे भारतातील किमती वरती थेट परिणाम होतो. यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघेही सध्या सावधपणे व्यवहार करत आहे. याचा सराफ बाजारावर ते थेट परिणाम दिसून येतो.
सध्याची स्थिती काय?
गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर सातत्याने बदलत आहे सोने कधी कमी होते तर कधी वाढते अशा परिस्थितीमध्ये सोन्या खरेदी करावा का नाही असा प्रश्न ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. भारतीय बाजारामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो कमी दारात सोने खरेदी करणारे ग्राहक आता जास्त दर पाहून विक्री करत आहेत तर भाव आणखी वाढतील या भीतीने नवे ग्राहक सोने खरेदी करत आहे.
(Disclaimer : इथे दिलेली माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे कृपया कोणती आर्थिक गुंतवणूक करताना आपल्या आर्थिक सल्लागारचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे आणि योग्य माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.)
सोन्याचा बाजारभावहे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती