सोन्याच्या दरात तुफान वाढ! दर पोहोचले 87 हजारांवर, जाणून घ्या आजचे बाजारभाव

Gold News : लग्नसराईच्या तोंडावरती सोन्याच्या दरामध्ये तुफान वाढ झाल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. सोने खरेदी करावे का नाही? असा प्रश्न सध्या नागरिकांना पडलेला आहे. कारण सोन्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत चाललेली आहे. सोन्याचे दर जवळपास 87 हजारांच्या जवळपास पोहचले आहे. चला तर जाणून घेऊया आजचे 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर. Gold News

खरंतर गेल्या काही दिवसांपासून बाजारामध्ये ग्राहक मोठ्या संख्येने गर्दी करताना पाहायला मिळत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लग्नसराईचा काळ, या काळामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात दागिने खरेदी करतात. जर तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारातील दरांची माहिती घेणे खूप गरजेचे आहे.

आज सोन्याच्या दाराने 86 हजार 670 रुपये प्रति दहा ग्राम चा टप्पा ओलांडला आहे. तर चांदीची किमतीत घसरन झाली आहे. सोन्या चांदीचे नवीन दर खालील प्रमाणे जाणून घ्या.

हे पण वाचा | आज पुन्हा सोनं महागलं; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर

सोन्याच्या किमतीत मोठी वाढ! चांदीच्या दरात घसरन! (Big increase in gold prices! Silver prices fall!

आजच्या सराफ बाजारामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 670 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,407 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. दुसरीकडे चांदीच्या दराचा विचार केला तर आज चांदीच्या दरात घसरण नोंदवली आहे. आज एक किलो चांदीची किंमत 99,400 इतकी आहे. मागील ट्रेड मध्ये चांदीच्या किमतीमध्ये चढ-उतार दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

देशभरातील प्रमुख शहरातील सोने चांदीचे दर (Gold and silver rates in major cities across the country

शहर24 कॅरेट सोन्याची किंमत ( 10 ग्रॅम)12 कॅरेट सोन्याची किंमत ( 10 ग्रॅम)
दिल्ली ₹86,670₹79,460
चेन्नई₹86,520₹76,310
कोलकत्ता₹86,520₹79,310
अहमदाबाद₹86,570₹79,360
पटना₹86,570₹79,360

चांदीचा दर (Silver rate):

चांदीची किंमत देशभरामध्ये ₹99,400 रुपये प्रति किलो इतकी आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढउतार सुरू आहे.

सोने आणि चांदी खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? (What is the right time to buy gold and silver?)

तुम्ही देखील एखाद्या कार्यक्रमानिमित्त सोने किंवा चांदी खरेदी वाट पाहत असाल. जर तुम्ही गुंतवणूक म्हणून सोने किंवा चांदी खरेदी करायचे असेल तर बाजाराची स्थिती आणि बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे. किमती घसरलेल्या वेळी खरेदी करणे नेहमी फायदेशीर ठरू शकते. आणि दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास नक्की नफा मिळणार आहे.

निष्कर्ष :

सोन्याच्या किमती आज जवळपास 87 हजारांच्या जवळ गेलेले आहेत. तर चांदीच्या दारात पुन्हा घसरून झालेली आहे. लग्नसराईच्या तोंडावरती ग्राहकांना मोठा प्रमाणात फटका बसलेला आहे. आगामी काळातील किमतीमध्ये चढउतार दिसून येण्याची शक्यता आहे. बाजाराची स्थिती पाहता खरेदीचा योग्य तो निर्णय घ्यावा.

Leave a Comment

error: Content is protected !!