श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी सोन्याच्या किमती वाढल्या की घसरल्या? जाणून घ्या सविस्तर


Gold New Price: सणासुदीचे निमित्य साधून सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. आजपासून श्रावण सोमवार यांना सुरुवात झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाली का घसरण झाली याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. गेल्या अनेक दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत होता. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होत होता. मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर स्थिर राहिले आहेत.

चांगला मुहूर्त साधून सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. आज सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. कालचे दर आज आहे तसे कायम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला कालच्याच किमतीत आज सोने खरेदी करता येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया आज सोन्या-चांदीची किंमत किती आहे? Gold New Price

आजचे सोन्याचे दर

आज 22 कॅरेट 24 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दर वाढलेही नाहीत आणि कमीही झाले नाहीत.

  • 24 कॅरेट सोन्याचे दर: आज 24 कॅरेट सोन्याचा दर 99930 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. त्याचबरोबर आठ ग्रॅम सोन्याचा दर 79 हजार 944 रुपये एवढा आहे तर दहा तोळ्याची किंमत 9 लाख 99 हजार 300 रुपये एवढी आहे.

हे पण वाचा| घरबसल्या मिळवा दरमहा 7,000 रुपये! महिलांसाठी LIC ची भन्नाट योजना, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

  • 22 कॅरेट सोन्याचा दर: आज 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही त्यामुळे आज 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर 91 हजार 600 रुपये एवढा आहे. आठ ग्रॅम साठी 73 हजार 280 रुपये मोजावे लागत आहेत तर दहा तोळ्यासाठी 9 लाख 16 हजार रुपये द्यावे लागत आहेत.
  • 18 कॅरेट सोन्याचा दर: 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. आठ ग्रॅम साठी 59960 रुपये मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर दहा तोळ्यासाठी सात लाख 49 हजार 500 रुपये द्यावे लागत आहे.

आजचे चांदीचे दर

सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरामध्ये देखील कोणताही बदल झाला नाही. कालच्या प्रमाणेच चांदीचे दर देखील आज स्थिर आहेत. त्यामुळे चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. चांदीचे दर खालील प्रमाणे आहेत.

  • 8 ग्रॅम चांदी: 928 रुपये
  • 10 ग्रॅम चांदी: 1160 रुपये
  • 100 ग्रॅम चांदी: 11,600 रुपये
  • 1 किलो चांदी: 116000 रुपये

Disclaimer: वरी दिलेले सोन्या चांदीचे दर इंटरनेट द्वारे माहिती घेऊन दिलेले आहेत. या दरामध्ये जीएसटी टीडीएस आणि मेकिंग चार्जेस मिळवलेले नसतात. त्यामुळे आम्ही दिलेल्या सोन्याच्या दारामध्ये आणि स्थानिक ज्वेलर्सच्या सोन्याच्या दरामध्ये थोडाफार फरक होऊ शकतो. अचूक दर जाणून घेण्यासाठी स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!