सोन्याच्या भावात मोठी घसरण! आज 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत? जाणून घ्या सविस्तर माहिती..

Gold New Price: आज सात जुलै 2025 रोजी देशभरात सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये तब्बल 550 रुपयांनी घसरण झाली आहे. तर आज 22 कॅरेट सोन्याच्या भावामध्ये पाचशे रुपयाची घसरण झाली आहे. दागिने बनवण्यासाठी सर्वात जास्त वापरले जाणारे 22 कॅरेट सोने आज 90 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 98 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे.

दिल्ली नोएडा गाजियाबाद राजस्थान आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी 22 कॅरेट सोने 900250 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे तर 24 कॅरेट सोने 98 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. त्याचबरोबर मुंबई कोलकत्ता आणि बिहारमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 90100 प्रति दहा ग्रॅम एवढा आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 98 हजार 830 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.

हे पण वाचा: महाराष्ट्रातील या भागात होणार जोरदार पाऊस! पंजाबराव डख यांनी सांगितला नवीन हवामान अंदाज..

चांदीच्या दरामध्ये देखील मोठी घसरण

सोन्याच्या दरासोबत चांदीचे दर देखील घसरले आहेत आज चांदीचा दर 1 लाख 90 हजार 900 रुपये प्रति किलो एवढा आहे. जो गेल्या आठवड्याच्या तुलनेत 100 रुपयांनी कमी झाला आहे. दोन्ही चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची ठरू शकते. Gold New Price

देशातील सोन्याचे दर कसे ठरवले जातात?

भारतात सोन्याचे दर रोज बदलतात हे दर आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती कृपया आणि डॉलर मधील फरक तसेच सरकारकडून लावल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या आयात कर आणि जीएसटी यासारख्या गोष्टीवर अवलंबून असतात. ज्यामुळे दर रोजच्या रोज अपडेट होतात.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “सोन्याच्या भावात मोठी घसरण! आज 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत? जाणून घ्या सविस्तर माहिती..”

Leave a Comment

error: Content is protected !!