या गॅस सिलेंडर धारकांसाठी आनंदाची बातमी! त्यांच्या खात्यावरती 300 जमा होण्यास सुरुवात! काय आहे कारण जाणून घ्या

Gas Subsidy :  गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडत आहेत, ग्रामीण भागातील आणि सामान्य कुटुंबासाठी दर महिन्याचा स्वयंपाक हा खर्चिक बाब ठरत चालली आहे. विशेष ताज्या घरांमध्ये उत्पन्न कमी आहे, जिथे गॅस भरवायची दैनंदिन खर्च भागवायचा, असा प्रश्न उभा राहतो. अशा परिस्थितीमध्ये सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि तो म्हणजे पात्र महिलांना दरमहा 300 रुपयांची गॅस सबसिडी थेट खात्यामध्ये जमा होणार आहे. ही रक्कम कुठलीही अर्ज न करता किंवा कोणत्याही दलामार्फत नाही, तर थेट सरकारी खात्यातून महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. पण त्यासाठी काही अटी असून त्या समजून घेणे खूप गरजेचे आहे. Gas Subsidy

अशाच बातमीसाठी येथे क्लिक करा

ही योजना मुख्यत्वे करून उज्वला योजनेतील महिलांसाठी आहे. उज्वला गॅस कनेक्शनच्या महिलांच्या नावावर आहे, अशा च महिलांना ही दरमहा 300 रुपयांची सबसिडी मिळणार आहे. आता ही रक्कम फार मोठी वाटत नाही, पण दरमहा सिलेंडरच्या खरेदीवर मिळणारा हा भरचावा दीर्घकालासाठी फायद्याचा ठरतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या महिलेने एका महिन्यात सिलेंडर घेतला आणि तिथेच बँक खाते आधार लिंक असेल मोबाईल नंबर खात्याशी जोडलेला असेल, तर ती सबसिडी थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

पण बराच महिलांना अजूनही हे समजलेले नाही, अनेक ठिकाणी माहितीचा अभाव आहे. काही ठिकाणी केव्हाशी पूर्ण नसल्याने किंवा आधार कार्ड बँक खात्याची लिंक नसल्याने सबसिडी खात्यावरती येत नाही आणि महिलांना वाटतं की सरकारने दिलेच नाही. पण सत्य हे आहे की ही सबसिडी मिळवण्यासाठी काही मूलभूत गोष्टी पूर्ण असावे लागतात.  जशी की गॅस कनेक्शन त्या महिलांच्या नावावर असणे गरजेचे आहे. बँकात आधार लिंक असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मोबाईल नंबर बँक आणि आधार कार्डशी जोडलेला असावा लागतो. कारण सबसिडी जमा झाले की त्याचा संदेश ग्राहकांना मिळतो.

हे जर सगळं पूर्ण असेल, तर कोणत्याही गॅस वितरक एजन्सीत न जात सबसिडी आपोआप खात्यावरती येते. पण काही जमिनींनी गॅस एजन्सी मार्फत अर्ज केलेले नसेल, किंवा माहिती दिलेली नसेल, तर अशा महिलांनी गॅस एजन्सीकडे जाऊन एक छोटासा अर्ज सादर करावा. त्या अर्जात आधार कार्ड बँक खाते तपशील मोबाईल क्रमांक आणि गॅस कनेक्शन नंबर द्यावा लागतो. हे सगळे दिलं की सरकार दर महिन्याला सबसिडीत पाठवते.

आता काही जणी विचारतील, माझ्या खात्यात काहीच येत नाही गॅस घेतल्यावर! तर त्यासाठी खातोय एकदा नेट बँकिंग किंवा मोबाईल ॲप द्वारे तपासून पहा. किंवा एजन्सी मध्ये जाऊन वेबसाईटवर लॉगिन करून सबसिडी स्टेटस तपासा. बऱ्याच वेळा केवळ मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे मेसेज येत नाही, पण पैसे जमा झालेली असतात. म्हणून नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.

सरकारन ही योजना Rural भागातील महिलांसाठी आणलेली आहे. परंतु दुर्दैवाने अजूनही अनेक जणी या योजने पासून वंचित आहेत. त्यामुळे जर तुमचं किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाचं नाव उज्वला योजनेत असेल, तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तीनशे रुपये कमी वाटले तरी महिन्या गणिक मोठा आधार होतो. विशेषतः अशा काळात जेव्हा महागाई दिवसांनी दिवस वाढत असते.

शेवटी एवढेच सांगायच आहे की जर गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असेल, बँक आणि आधार लिंक असेल, तर घरबसल्या तुमच्या खात्यात दर महिन्याला तीनशे रुपये जमा होतील. कोणती फॉर्मलिटी नाही, कोणत्याही लाच लुचपत नाही, सरळ सरळ सरकारी मदत तुमच्या खात्यात येणार आहे.

हे पण वाचा | आनंदाची बातमी! या नागरिकांना मिळणार ₹300 रुपये मध्ये गॅस सिलेंडर, वाचा सविस्तर माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!