गॅस सिलेंडरचा दरात मोठी घसरण, तुमच्या जिल्ह्यानुसार दर पहा


Gas cylinder rate district wise : देशातील सामान्य नागरिकांसाठी आणि घर चालवणाऱ्या ग्रहणीसाठी एक महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी मिळाली आहे जून महिना सुरू होताच पावसाने विश्रांती घेतलीच आहे परंतु एक मोठा दिलासा देखील मिळालाय. तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत सलग तिसऱ्या महिन्यात कपात केली असून, तिखट रेस्टॉरंट हॉटेल आणि धाबा चालकांसाठी महत्त्वाची ठरली आहे. तर मात्र, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रहणीच्या अपेक्षांना थोडासा धक्का बसलाय. परंतु त्यांना देखील याचा फायदा होणार आहे हे नक्कीच. Gas cylinder rate district wise

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

गेला काय महिन्यांपासून मागायचं सावट देशभरामध्ये आहे. घरगुती गॅस सिलेंडर असो की डिझेल पेट्रोल प्रत्येक वस्तूच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती सातत्याने घट होत आहे. 1900 रुपये हुन अधिक किमतीमध्ये घट झाल्याचा पाया मिळत आहे.

काय आहे नव्यादरांची स्थिती? (What is the status of the new rates?)

देशातील चार प्रमुख महानगरात व्यावसायिक सिलेंडर सध्या 1900 रुपयांच्या आत मिळतोय. उदाहरणार्थ, दिल्लीमध्ये 19 kg च्या व्यावसायिक सिलेंडर 1723.50 रुपयांना मिळतोय. तर मुंबईत कोलकत्ता येथे व चेन्नईमध्ये अशाच पातळीवरती दर पाहायला मिळत आहेत.

दुसरीकडे, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मात्र कुठलाही बदल झालेला नाही. दिल्लीमध्ये घरगुती गॅस 853 रुपयांना मिळतोय, तर मुंबईत तो 852.50 रुपये, कोलकत्ता 879 रुपये आणि चेन्नई 867.50 रुपयांना विकला जातोय. मागच्या वेळेस एप्रिलमध्येच घरगुती गॅस सेंटरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली होती.

जिल्ह्यानुसार घरगुती गॅस सिलेंडरचा दर Domestic gas cylinder rate by district

जिल्ह्यांची नावेगॅस सिलेंडरचे दर
अहिल्यानगर ₹866.50
अकोला₹873.50
अमरावती₹886.50
छत्रपती संभाजीनगर₹861.50
भंडारा₹913.50
बुलढाणा₹867.50
चंद्रपूर₹901.50
धुळे₹837.00
गडचिरोली₹922.50
गोंदिया₹921.50
मुंबई₹852.50
जालना₹861.50
कोल्हापूर₹855.50
लातूर₹877.50
मुंबई₹852.50
नागपूर₹904.50
नांदेड₹878.50
नंदुरबार₹865.50
नाशिक₹.856.50
उस्मानाबाद₹877.50
पालघर₹864.50
परभणी₹879.00
पुणे₹856.00
रायगड₹863.50
रत्नागिरी₹867.50
सांगली₹855.50
सातारा₹857.50
सिंधुदुर्ग₹867.00

हे पण वाचा : आनंदाची बातमी! या नागरिकांना मिळणार ₹300 रुपये मध्ये गॅस सिलेंडर, वाचा सविस्तर माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!