गॅस सिलेंडर धारकांसाठी गुड न्यूज! इतक्या रुपयांनी गॅस सिलेंडर झाले स्वस्त; नवीन दर जाणून घ्या


Gas cylinder new : ऑगस्ट महिना सुरू होताच सरकारने सध्या नवीन नियम जारी केलेले आहेत. हे नवीन नियम सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये मोठा बदल घडून आणणार आहेत. त्यामुळे हे नवीन नियम काय आहेत हे आपण एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यामध्ये गॅस सिलेंडर धारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. एक ऑगस्ट रोजी नेहमी प्रमाणे दर महिन्याला गॅस सिलेंडरचे दर बदलतात तसेच याही वेळेस गॅस सिलेंडरचे दर बदललेले आहेत. जे तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे क्षण आहे. चला तर जाणून घेऊया हे बदल कोणते आणि तुमच्या आयुष्यात कशा पद्धतीने प्रभावीत होऊ शकतात.

आज एक ऑगस्ट रोजी सर्वप्रथम महत्त्वाचा बदल म्हणजे गॅस सिलेंडरच्या दरामध्ये झालेली कपात सगळ्यात आधी दिलासादायक एक बातमी म्हणजे 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ₹34.50 रुपयांची कपात करण्यात आलेली आहे. पूर्वी जे सिलेंडर ₹1665 रुपयांना मिळत होते. ते आता कमी दरामध्ये मिळणार आहेत. हॉटेल, चहा टपरी, खानावळी चालवणाऱ्यांसाठी ही एक मोठी मदत ठरणार आहे.

हे पण वाचा| लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जुलै महिन्याचे ₹1,500 लवकरच बँक खात्यात जमा होणार..

विमान प्रवास महागणार ? दुसरा मोठा बदल म्हणजे सध्याच्या एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) म्हणजेच विमानात वापरण्यात येणाऱ्या इंधनाच्या दरात तब्बल 3% वाढ झाली आहे. आता या इंधनाची किंमत ₹39.021.93 प्रति 1000 लिटर इतकी झालेली आहे. याचा थेट परिणाम विमान भाड्यांवर होऊ शकतो. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये किंवा प्रवासांसाठी तयारी करत असाल, तर खर्च थोडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तिसरा महत्त्वाचा बदल म्हणजे सध्या अनेक जण युपीआय वापरत आहेत दर दोन दोन मिनिटांनी बॅलन्स चेक करतात. पण आता सरकारने यावर दिवसाला 50 वेळेपर्यंत बॅलन्स तपासता येईल अशी मर्यादा आणली आहे. हे सिस्टम वरचा ताण कमी करण्यासाठी करण्यात आलेला आहे. Gas cylinder new

ऑटो पे म्हणजे EMI सबस्क्रीप्शन, किंवा लाईट बिल यासारख्या सेवा आता निश्चित वेळांमध्येच प्रोसेस होतील. सकाळी दहा ते दुपारी एक आणि संध्याकाळी पाच ते रात्री 9.30 वगळून इतर वेळेत पेमेंट होणार आहेत. जर तुमचं पेमेंट अडकलं तर तुम्ही त्याची स्थिती फक्त तीन वेळाच तपासून शकता, आणि प्रत्येक वेळी 90 सेकंदाच अंतर ठेवलं पाहिजे. त्यामुळे आता सिस्टम वरती ताण कमी होणार आहे. आणि थोडा संयम ठेवा लागणार आहे.

पुढचा पाचवा महत्त्वाचा बदल लागू झाला नसला तरी फार महत्त्वाचा आहे. चार ते पाच ऑगस्ट दरम्यान भारतीय रिझर्व बँकेची बैठक होणाऱ्या सून, गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वात 0.25% इतके व्याजदर कपात करण्याच शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचा परिणाम लोणच्या EMI वर आणि गुंतवणुकीच्या व्याजदरांवर होऊ शकतो. घर घेणाऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत या सगळ्यांचे लक्ष या नियमाकडे लागून राहिला आहे.

(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे.)

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “गॅस सिलेंडर धारकांसाठी गुड न्यूज! इतक्या रुपयांनी गॅस सिलेंडर झाले स्वस्त; नवीन दर जाणून घ्या”

Leave a Comment

error: Content is protected !!