Forest Department Recruitment 2025 : राज्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील एखादी चांगली पगाराची व उत्तम नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आनंदाची ठरणार आहे. महसूल व वन विभाग अंतर्गत अध्यक्ष आणि सदस्य या पदांसाठी अधिकृत भरती निघालेली आहे. या पद भरतीसाठी तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता व अंतिम तारीख कोणती आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. Forest Department Recruitment 2025
भरती संदर्भातील तपशील
- भरती करणारी संस्था: महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन
- भरती वर्ष : 2025
- पदसंख्या : अद्याप निर्दिष्ट नाही
- अर्ज करण्याची प्रक्रिया : तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : 07 मार्च 2025 ( दुपारी दोन वाजेपर्यंत )
पदांची तपशील
पद क्रमांक – 1 ( पदाचे नाव अध्यक्ष )
पद क्रमांक- 2 ( सदस्य न्याय व प्रशासकीय)
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा
या पद भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही संबंधित पदाच्या निकषानुसार असणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचून आपली पात्रता तपासावी. वयोमर्यादा बाबत महत्त्वाची अट म्हणजे अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 62 वर्षापर्यंत असावे.
हे पण वाचा | दिल्लीमध्ये 27 वर्षानंतर भाजपची सत्ता; AAP चा दारुण पराभव!
अर्ज करण्याची प्रक्रिया
उमेदवार आपला अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्ता वरती करू शकता.
ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपसचिव, कार्यासन ज -1 अ, महसूल व वन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई -400032
महत्त्वाच्या सूचना
- अर्ज करण्याची अंतिम मुदत ७ मार्च 2025 आहे. अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या झेरॉक्स कृती जोडाव्यात. अर्जाचा नमुना आणि भरती संदर्भात अधिक माहिती मूळ जाहिरातीत दिलेली आहे.
महत्त्वाच्या लिंक्स
- अधिकृत संकेतस्थळ : rfd.maharashtra.gov.in
निष्कर्ष
महसूल व वन विभाग अंतर्गत अध्यक्ष आणि सदस्य पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केलेल्या उमेदवारांनी 7 मार्च 2025 पूर्वी अर्ज सादर करावा. ही एक सुवर्णसंधी आहे पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज करण्याचे सुनिश्चित करावे.
(अशाच नवीन भरती माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर भरती व नोकरी विषयी आणि शेती विषयक माहिती लवकरात लवकर मिळेल.)
3 thoughts on “महसूल व वन विभाग अंतर्गत भरती सुरू; अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा”