काय सांगता? ह्या बँका देत आहे सर्वाधिक व्याजदर तुम्हाला माहित आहे का?


Fixed deposit interest : आजकालच्या बदलता आर्थिक वातावरणामध्ये कोणते गुंतवणूक सुरक्षित आहे. असा प्रश्न अनेक नागरिकांना पडत असतो. काही आपले मित्र आपल्या म्हणतात की, मित्रा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कर, परंतु याकडे पाहिले तर तिथे जोखीम सर्वात जास्त आहे. सर्वांना पैसा कमवायचा असतो आपल्या घरच्यांसाठी स्थिर आयुष्य हवं असतं. या मध्ये आपण दररोज कुठे ना कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करतो. परंतु तुम्हाला काही बँक माहित आहे का? त्यांनी त्यांच्या एफडी योजनेमध्ये व्याजदर वाढवला आहे आणि भरघोस व्याज देत आहेत. तुम्ही देखील यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला चांगला नफा मिळवता येणार आहे.Fixed deposit interest

कारण एफडी ही अशी योजना आहे जिथे धोका कमी आणि परतावा ठरलेला असतो. पण इथे एकच गोष्ट महत्वाची ठरते ती म्हणजे FD करताना कोणती बँक किती व्याज देते याची तुलना करणे. कारण प्रत्येक बँकेचा व्याजदर वेगळा असतो आणि त्यातूनच आपला मिळकती फरक पडतो. जर तुम्ही तीन वर्षाच्या वरील एफडी चा विचार करत असाल तर सध्या देशातील काही प्रमुख खाजगी व सरकारी बँक अतिशय आकर्षक व्याजदर देत आहेत खालील दिलेल्या यादीत अशा सहा बँकांची माहिती आहे सध्या FD वर सर्वाधिक व्याज देत आहेत. Fixed deposit interest

हे पण वाचा| राज्यातील या 23 जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा? वाचा सविस्तर माहिती

या आहेत सहा बँक

  • ICICI बँके देशातील प्रमुख खाजगी बँक असून, ती तीन वर्षाच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 6.60% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.10% इतकं व्याज देत आहे.
  • दुसरी बँक फेडरल बँक 17 जुलैपासून नवीन दर लागू केलेले आहेत. या दरानुसार सामान्य गुंतवणूकदारांना 6.60% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.10% इतकं भरघोस व्याज मिळत आहे.
  • युनियन बँक ऑफ इंडिया, ही सरकारी बँक सात जुलै 2025 पासून 6.60% सामान्य आणि 7.10% ज्येष्ठ नागरिकांना व्याज देत आहे.
  • HDFC ही बँक सध्या 6.64% सामान्य नागरिकांना आणि 6.95% ज्येष्ठ नागरिकांना व्याज देत आहे.
  • कोटक महिंद्रा बँक 18 जून पासून सामान्य गुंतवणूकदारांना 6.40% व्याजदर तर ज्येष्ठ नागरिकांना 6.90% व्याजदर देत आहे.
  • PNB (पंजाब नॅशनल बँक) ही बँक सरकारी असून सामान्य नागरिकांना 6:45% व्याजदर देत आहे तर ज्येष्ठ नागरिकांना 6.90% व्याज देत आहे.

तुम्ही अनेक वेळेस पाहिले असेल बातम्या येत असतात या योजनेचे व्याजदर वाढलं तर हे एफ डी वर जर कमी होता का? बर आता हा एक प्रश्न आहे रेपोदर स्थिर असून सुद्धा एफडीच व्याजदर कमी होता का? त्यामागे सोपं कारण आहे. आरबीआय आपल्यात दर सहा मही बैठकीमध्ये रेपो रेट म्हणजे बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या दरात बदल करत असते. जर हा दर कमी झाला, तर बँकाही त्यांच्याकडून कमी व्याजात पैसे घेतात आणि त्याच प्रमाणे एफडीवर मिळणारे व्याजही कमी करतात. मागच्या काही तीन महिन्यात आरबीआयने 100 बेसिस पॉईंट ने रेपो दरात कपात केली आहे, त्यामुळे अनेक बँकांनी एफडीच व्याजदर खाली आणलं.

पण सध्या रिपोर्टर स्थिर असल्यामुळे एफड व्याजदर स्थिर आहेत. म्हणजे सध्याचा काळ गुंतवणुकीसाठी अनुकूल मानता येईल जर तुम्ही देखील गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर तीन वर्षाच्या या एफ डी मध्ये गुंतवणूक करून पहाच.

(Disclaimer: वरील दिलेली माहिती प्रसार माध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही पुरावा देत नाही आणि आर्थिक गुंतवणूक करण्याबाबत सल्लाही देत नाही.)

अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “काय सांगता? ह्या बँका देत आहे सर्वाधिक व्याजदर तुम्हाला माहित आहे का?”

Leave a Comment

error: Content is protected !!