Daily Horoscope Today | सावन महिन्याचा सुरूवात काहीतरी वेगळंच घेऊन येतोय. २५ जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रावणात असा योग जुळून आलाय जो तब्बल ७२ वर्षांनी पुन्हा होत आहे. यावेळी एकाच वेळी चार ग्रह वक्री, म्हणजे उलट दिशेने चालतील आणि हाच बदल काही राशींसाठी सोन्याचं पाऊस घेऊन येणार आहे.
गावाकडं म्हटलं जातं “श्रावणात भोलेनाथाचं नाव घेतलं, तर दारिद्र्यही दूर पळतं”, आणि यंदा या महिन्यात ग्रहांची उलटी चाल काही खास संकेत देऊन जातेय. Daily Horoscope Today
या ३ राशीचं नशीब चमकणार
वृषभ (वृषभ राशी)
पैशांची चणचण भूतकाळात राहणार. उत्पन्न वाढेल, खर्च आटोक्यात येतील. नोकरीत बढतीचे संकेत आणि घरात सुखशांतीची हवा. पती-पत्नीमधील जुने वाद मिटतील. समाजात आदर वाढेल.
मीन (मीन राशी)
ज्यांच्या हातून पैसे गेलेत, ते परत येण्याची शक्यता. नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची वेळ येईल. जे निर्णय अनेक दिवस थांबले होते, ते आता घ्यायला सोपा वाटेल. स्थावर मालमत्तेची संधी मिळू शकते.
कर्क (कर्क राशी)
घरात लग्नाचे बोलबाले. ज्या गोष्टी अडकल्या होत्या, त्यात गती येईल. व्यवसायात अचानक मोठे पैसे मिळू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मनापासून केलेली पूजा यशस्वी ठरणार.
(Disclaimer | वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे आम्ही अंधश्रद्धे बाबत कुठलाही दावा करत नाहीत)
हे पण वाचा | भाऊ या राशींचा वाईट काळ संपला, मिळणार नुसता बक्कळ पैसा यामध्ये तुमची रास आहे का ?