सिडको अंतर्गत महामंडळामध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू; पगार मिळणार 41,000 हजार रुपये

CIDCO Recruitment News : सिडको अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये तुम्ही देखील अर्ज करू इच्छित असाल तर कशाप्रकारे अर्ज करायचा आहे पात्रता अर्ज करण्याची तारीख या सर्व गोष्टींची माहिती आपण जाणून घेणार आहोत. CIDCO Recruitment News

नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सिडको महामंडळ अंतर्गत वर्ग अ आणि वर्ग ब मधील विविध रिक्त पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. इच्छुकांनी पात्र उमेदवारांसाठी ही संधी मोठी असून, ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मार्च 2025 आहे.

⚠️ महत्त्वाची माहिती: नवीन भरती साठी आमच्या पेजला दररोज भेट देत चला, तसेच भरती मध्ये अर्ज करण्यापूर्वी संबंधित स्त्रोतावर व भरतीची जाहिरात वाचा कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. 

रिक्त पदांचा तपशील आणि पात्रता:

1) उपनियोजन कार वर्ग अ

  • पदसंख्या : 13
  • शैक्षणिक पात्रता : Degree in Civil Engineering/ Architecture/ Planning Degree/Master’s degree in Town Planning/City Planning/Urban Planning or equivalent
  • वेतनश्रेणी : या पदासाठी सिडको अंतर्गत ₹56,100 – ₹1,77,500
  • आरक्षण : महिला – दोन पदे , दिव्यांग- एक पद

2) कनिष्ठ नियोजन कार वर्ग ब

  • पदसंख्या : 14
  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची बॅचलर ऑफ प्लॅनिंग किंवा
  • वेतनश्रेणी : ₹41,800 -₹1,32,300
  • आरक्षण : महिला – 3 पदे. दिव्यांग – 1 पद

3 ) क्षेत्र अधिकारी

  • पदसंख्या – 9
  • शैक्षणिक पात्रता : B.Arch / G.D Arch and SAP global सर्टिफिकेशन
  • वेतनश्रेणी : ₹41,800 – ₹1,32,300
  • अनुभव : किमान 1 वर्षाचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.

4) सहयोगी नियोजन कार

  • पदसंख्या : 2
  • शैक्षणिक पात्रता : Degree in Civil Engineering, Architecture or Planning Degree
  • टाऊन प्लॅनिंग/ अर्बन प्लॅनिंग/ किंवा समतुल्य पदवी तर पदवी
  • वेतनश्रेणी : ₹68,700 – ₹2,08700

वयोमर्यादा ( 20 ऑक्टोबर 2024 रोजी)

  • खुला गट : 38 वर्षापर्यंत
  • मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ : यांना 43 वर्षापर्यंत सूट.
  • दिव्यांग : 45 वर्षापर्यंत
  • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक.

हे पन वाचा | सहकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी असा करा अर्ज

निवड प्रक्रिया :

दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा

  • इंग्रजी – 25 प्रश्न
  • सामान्य ज्ञान – 25 प्रश्न
  • आकलन क्षमता – 25 प्रश्न
  • व्यवसायिक ज्ञान – 25 प्रश्न
  • एकूण -100 प्रश्न प्रत्येकी दोन गुण
  • किमान पात्र गुण: 90
  • चुकीच्या उत्तराला निगेटिव्ह मार्किंग नाही

महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज प्रक्रिया :

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मार्च 2025
  • अर्जासाठी अधिकृत वेबसाईट : https://ibpsonline.ibps.in/cidcogjul24/
  • परीक्षा शुल्क: खुला प्रवर्ग: ₹1000/- + GST ₹180/- एकूण ₹1,180/-

अधिक माहितीसाठी

या भरतीच्या अधिक माहितीसाठी वेबसाइट: www.cidco.maharashtra.gov.in ला भेट द्या. तसेच, हेल्पलाईनः १८०० २२२ ३६६ / १८०० १०३ ४५६६ क्रमांकावर संपर्क साधा.

2 thoughts on “सिडको अंतर्गत महामंडळामध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू; पगार मिळणार 41,000 हजार रुपये”

Leave a Comment

error: Content is protected !!