Chanakya Niti Marriage Tips : आयुष्यामध्ये योग्य जोडीदाराची निवड करणं म्हणजे नुसतं लग्न ठरवणं नाही, तर ती एक आयुष्यभराची साथ ठरते. चुकीच्या व्यक्तीसोबत आयुष्य जगावं लागलं तर माणसाला हसू येत नाही. म्हणूनच आचार्य चाणक्यांनी हजार वर्षांपूर्वी सांगून ठेवला आहे की, लग्न करताना फक्त रुपया नाही तर गुण, स्वभावाने विचार तपासणं फार महत्त्वाचा आहे. Chanakya Niti Marriage Tips
आचार्य चाणक्य हे नुसतं अर्थशास्त्र नव्हे, तर माणसाच्या स्वभाव चालवणुकीचा खोल अभ्यास करणारे विचारवंत होते. त्यांनी लग्नासारख्या पवित्र बंधनात अडकण्याआधी कोणत्या गोष्टी बघाव्यात, हे स्पष्ट सांगितला आहे. आजही त्यांच्या नीतीत दिलेल्या गोष्टी 100% लागू पडतात.
कुटुंबाचा आधार करणारा असेल का ते पहा : ज्यांच्या कुटुंबात प्रेम, आपुलकी आणि जबाबदारीची भावना आहे, तूच लग्नानंतर तुमच्या कुटुंबालाही आपलं समजेल. जो माणूस आपल्या आई-वडिलांना, भावंडांना, नातेवाईकांना आदर देतो, तूच तुमच्याशी आयुष्यभर प्रेमाने वागतो.
संयम किती आहे त्याच्यात: संयम असलेला माणूस रागावलेला असला संकटात असला तरी तो संतुलन बाळगतो. अशा व्यक्तीशी लग्न केल्यास आयुष्यात काही अडचण आली तरी तो तुमच्या पाठीशी ठाम उभा राहील. चाणक्य म्हणतात, संयमी जोडीदार म्हणजे संकटात ही हात सोडत नाही.
रागाचा स्वभाव आहे का : राग हा नात तोडतो. जो माणूस रागाच्या भरात काहीही बोलतो, दुखावतो, हात उचलतो, अशा व्यक्तीशी लग्न करणे म्हणजे स्वतःचे आयुष्याचे राग करणे. आधीच त्यांचा स्वभाव कसा आहे हे जाणून घ्या कारण नंतर पश्चाताप करण्यात काही उपयोग नाही.
गोड बोलतो का: एक शब्द साखर घालून बोलणारा माणूस आयुष्भर मनात गोडवा ठेवतो. जो नेहमी टोमणे मारतो, तूच बोलतो, त्यात बोलणं खरं तर प्रेमाची जागा राग- राखून घेत. त्यामुळे चांगला स्वभाव, ना हाच खरा सौंदर्याचा आरसा आहे.
संस्कार असले पाहिजे : रूप एक दिवस वयाबरोबर गमावत, पण संस्कार आणि चांगले विचार आयुष्यभर साथ देतात. चांगल्या संस्कारांच्या जोडीदार वाईट त्याला तुमचा हात सोडणार नाही. म्हणून सौंदर्याऐवजी गुणांना महत्त्व द्या, हेच चाणक्याच ठाम मत आहे.
स्वभाव जाणून घ्या, सौंदर्यावर न जाता : केवळ रूप पाहून लग्न करणं म्हणजे भासामागे धावणे. स्त्री पुरुष दोघांचाही सभाव, मत, विचार पद्धती जुळवणे गरजेच आहे. चाणक्य म्हणतात, स्वभाव जुळल्यास नात एका दोऱ्यावर अडकतात.
दबावा खालील निर्णय घेऊ नका: आई वडील, समाज, नातेवाईक, आर्थिक स्थिती, यापैकी कोणत्याही दबावा खाली लग्नाचा निर्णय घेतला तर पुढे तडजोड करण्यात आयुष्य जगावे लागतात. चाणक्य म्हणतात, लग्नासाठी विचारपूर्वक निर्णय घ्या, नाहीतर ते आयुष्यभर तुमचं मन मारून जगण्याचा कारण ठरेल.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)