Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण! जाणून घ्या 10 ग्राम सोन्याची किंमत
Gold Rate Today: मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने चढ-उतार होत आहे. त्यामुळे सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. मात्र आज 29 जुलै 2025 रोजी सोन्याच्या दरामध्ये …