Pm Kisan Update | पीएम किसान योजनेचा अर्ज करायचाय? तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
Pm Kisan Update | शेतकरी बांधवांसाठी (Big update for farmers) एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान (PM Kisan Yojana News) निधी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा एक मोठी संधी देण्यात येणार आहे. शासनाने याबाबत एक मोठी घोषणा केली असून, नवीन शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी एक संधी देण्याचा … Read more