Namo Shetkari Yojana: आता शेतकऱ्यांना मिळणार, वाढीव रक्कम, वाचा सविस्तर माहिती
Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहेत त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होताना पाहायला मिळत आहे. अलीकडेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19 व्या हप्त्याची रक्कम जमा झालेली आहे. याच पार्श्वभूमी वरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे राज्य सरकारांतर्गत राबवण्यात येणाऱ्या … Read more