Kapus Bajarbhav : शेतकऱ्यांनी कापूस विकून टाकला अन दर आता पोहोचलाय 8 हजारांच्या घरात, शेतकऱ्यांचा खेळ मांडलाय?
Kapus Bajarbhav | कापुस बाजार भावाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे आता कापसाचे भाव पुन्हा एकदा वाढत आहेत. परंतु हे दर वाढणे नेमकी कशासाठी बाजार व्यवस्था आणि व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी? शेतकऱ्यांनी कापूस विकून टाकला आहे आणि आता दर वाढून काय उपयोग होणार असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांची सर्व अपेक्षाची माती झालेली … Read more