Tur bajar bhav: तूर बाजारभावात तेजी! लाल तुरीला जास्त मागणी, आवक घटली पण दर वाढले; वाचा सविस्तर
Tur bajar bhav: महाराष्ट्रातील बाजारपेठामध्ये आज तुरीच्या भावात लक्षणे वाढ झाल्याची पहायला मिळत आहे. विशेषता लाल तुरीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे याच्या दरातही मोठी वाढ होत आहे. राज्यातील कृषी उत्पन्न …