Business Idea : सध्या तुम्हाला तर माहीतच आहे नोकरी मिळवायचे किती कठीण झाला आहे आणि स्पर्धा देखील वाढत चाललेली आहे. यामध्ये आपण कुठेही कमी पडत नाही परंतु स्पर्धा वाढत असल्यावर मुळे लवकर यश मिळत नाही. परंतु तुम्ही एक छोटासा व्यवसाय करून चांगला नफा मिळू शकणार आहात एक असा व्यवसाय जिथे तुम्हाला फक्त एक लाख रुपये गुंतवायचे आहेत आणि महिन्याला तीन लाख रुपये नफा मिळवता येणार आहे. पण गुंतवणूक कशी करणार कोणता आहे हा व्यवसाय हे आपण जाणून घेऊया. Business Idea
मित्रांनो जर आम्ही तुम्हाला म्हटलो, फक्त एक लाख रुपये गुंतवायचे आहेत आणि महिन्याला तीन लाख रुपये कमवायचे आहेत हे खरं आहे का तर हो व्यवसाय मध्ये सर्व गोष्टी शक्य आहेत. ही संधी आहे Surgical Cap अर्थात Bouffant Cap बनवण्याचा व्यवसायाची. तुम्ही अनेकदा डॉक्टर, नर्स, रेस्टॉरंटमधील कुक, फूड स्टॉलवर काम करणाऱ्या लोकांच्या डोक्यावर पाहिल असेल. या कॅपचा वापर केवळ हॉस्पिटल पुरता मर्यादित राहिलेला नाही, तर स्वयंपाक घर, उष्ण हवामान, ट्रॅफिक, पॉल्युशन पासून वाचण्यासाठी याचा वापर केला जातो.
हे पण वाचा | पेट्रोल पंप सुरू करायचा आहे? जाणून घ्या प्रति लिटर किती रुपये मिळतात
एक लाखाची मशीन खरेदी करा
पूर्वी या Cap बनवणाऱ्या मशीन साठी दहा लाख रुपये लागायचे. पण आता या मशीन चा Mini Automatic व्हर्जन बाजारात उपलब्ध आहे, जो फक्त एक लाखात मिळतो. ही मशीन दिवसभरात साधारणता तीस हजार कॅप्स तयार करू शकते. एका कॅपचा खर्च फक्त ५० पैसे, पण मार्केटमध्ये किंमत दोन ते पाच रुपये!
परंतु जर तुम्ही ही कॅप विकायचा ठरवलं तर कशा पद्धतीने करणार दुकानात बसून ग्राहकाची वाट पाहिली तर ह्या धंदा चालणार नाही. यासाठी तुम्हाला B2C मॉडेल घ्यावे लागेल म्हणजे ग्राहक तुमच्यापर्यंत थेट पोहोचणार आहे.
प्रत्येक हॉस्पिटल, क्लिनिक, मेडिकल कॉलेज, रेस्टॉरंट, फूड स्टॉल, हॉटेल यांच्याशी संपर्क साधा. तसेच सीलबॉय ठरवा जोक सार्वजनिक ठिकाणी जाऊन ही कॅप यूकेल. त्याच्या युनिफॉर्मवर तुमचं ब्रँडिग असेल मोठ्या संख्येने विक्रीसाठी IndiaMART, ॲमेझॉन फ्लिपकार्ट यावरती प्रोडक्ट लिस्ट करा. बघा कशी महिन्याला तुमची तीन लाख रुपये कमाई होती.
महिला या व्यवसाय सुरू करू शकतात.
हा व्यवसाय गृहणी आणि महिला अगदी घरबसल्या सुरू करू शकतात. तुम्ही उत्पादन बघा, टीम मार्केटिंग करेल. कमी गुंतवणुकीत महिलांसाठी स्वतंत्र उद्योग सुरू करण्याची उत्तम संधी आहे. तुम्ही जर सामाजिक भावनिक जोड देऊ शकाल जसं की निर्धन मुलींची सेल टीम तयार करा तुमचं ब्रॅण्डिंग भावनिक पातळीवरती ग्राहकांशी जोडले जाईल.
आणि विद्यार्थ्यांसाठी देखील एक मोठी संधी आहे जॉब शोधत बसण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि तुमचं करिअर बनवा.