Business Idea : सध्या स्पर्धेचे युगामध्ये नोकरी मिळवणे खूप कठीण झालेला आहे. परंतु नोकरीपेक्षा व्यवसाय अधिक कमाई करून देत आहे हे वास्तविक कुणीही ना करू शकत नाही. कोरोना नंतर अनेक तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण समस्या हि येते की, कोणता व्यवसाय करावा ही अनेकांना समजत नाही. जर तुम्हीही असाच विचार करत असाल, आणि एखांदा व्यवसाय शोधत असाल जो कमी गुंतवणूक करून जास्त कमाई करून देईल, तर आजच हा लेख तूमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज आपण अशा व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जो आता जोरात वाढतोय आणि ज्यामधून तुम्ही दरवर्षी तब्बल सात लाख रुपये निव्वळ नफा कमवू शकता. हा व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग टेशन सुरू करण्याचा Business Idea
सध्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेल गगनाला भिडलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य लोक काहीतरी जुगाड करण्याचा विचारत असतात. त्यामुळे लोक आता इलेक्ट्रिकल कार, इलेक्ट्रिकल स्कूटर कडे वळत आहेत. अशावेळी ही एक मोठी संधी असू शकते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीही इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार प्रोत्साहन देत आहेत. नुकतच महाराष्ट्रात काही महामार्गावरती ई-वाहन साठी टोल माफ करण्यात आला आहे. यामुळे इ-वेकल्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. टाटा महिंद्रा सारख्या मोठ्या कंपन्यांनी देखील आता इलेक्ट्रिकल गाड्या उत्पादनावरती लक्ष केंद्रित केलेला आहे, याचा अर्थ या क्षेत्रात भविष्यात मोठी संधी आहे.
जर तुमच्याकडे देखील हवेवर एखादी जागा असेल, तिथे चार ते पाच गाड्या पार्क होऊ शकतील, तर तुम्ही लगेच हा व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्याकडे जागा नसली तरी हरकत नाही, कारण भाडेतत्त्वावरती जागा घेऊन चार्जिंग टेशन सुरू करता येत आहे. सुरुवातीला एकच चार्जिंग पॉइंट बसून तुम्ही काम सुरू करू शकता आणि नंतर गरजेनुसार त्यामध्ये वाढ देखील करता येते.
आता गुंतवणुकीबाबत बोलायचं झालं, तर तुम्हाला सुरुवातीला एक लाख ते दहा लाख रुपयापर्यंत गुंतवणूक लागणार आहे. इ रिक्षा आणि दुचाकी चार्जिंग साठी अंदाजे पाच लाख रुपये खर्च येतो. भारतात ईसी चार्जिंग पॉइंट सुमारे 65 हजार रुपयांना मिळतो, भारतात DC पॉईंट 2.47 लाखांचा, टाईप 2 AC साठी 1.20 लाख तर CCS फास्ट चार्जर सुमारे 14 लाख रुपये पर्यंत जातो यातील काही पॉईंट्स मोठ्या बेसिस जलद गतीने चार्ज करतात. विज कमर्शियल दराने बिल भरावा लागतं हे लक्षात घ्या.
कंपन्यांच्या चार्जर तुम्हाला पुरवतात त्या कंपन्याकडून प्रति युनिट कमाई ठरवली जाते. म्हणजे तुम्ही ज्या जागेवर चार्जिंग पॉईंट लावता, त्या ठिकाणी किती कमिशन, किती विजेचा खर्च, किती भाडे लागणार हे पाहून प्रति युनिटचा नफा ठरवतो. एवढे सगळं समजून गेलं की एका दिवसात किमान दोन हजार रुपये निवड नफा सहज मिळवता येतो. म्हणजे महिन्याला 60000 तर वर्षाकाठी तब्बल सात लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात.
व्यवसायासाठी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे, सरकार तुम्हाला या व्यवसायासाठी अनुदान देत आहे. म्हणजे तुमची सुरुवात थोडक्यात होऊ शकते आणि यशाच्या शिखरावरती पोहोचण्याची वाट मोकळी होते. हे काम तुमचं स्वतःचं आहे, वेळेचे बंधन नाही, आणि नोकरीपेक्षा जास्त कमाई म्हणूनच म्हणावं लागतं- नोकरीपेक्षा बिजनेसच भारी!
हे पण वाचा | तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळतय कर्ज! सरकारने सुरू केली मार्जिन मनी योजना
1 thought on “हा व्यवसाय सुरू करून तुम्ही वर्षाला मिळू शकता 7 लाख रुपये, नोकरीपेक्षा जास्त कमाई”