आता या पद्धतीने VIP मोबाईल नंबर मिळवा; वाचा सविस्तर माहिती

BSNL VIP Number : सध्या या युगामध्ये मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. आपण पाहतच असतो की मोबाईल पाहणारी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु मोबाईल युज करण्यासाठी व इंटरनेट वापरण्यासाठी सिम कार्डचा वापर होतो. आणि या कार्डसाठी एक सिम क्रमांक दिला जातो. हा सिम क्रमांक आकर्षित आणि व्हीआयपी असावा असं सर्वांना वाटतं. यासाठी लोक मोठ्या प्रमाणात पैसे देखील खर्च करतात. तुम्ही सहज पद्धतीने व्हीआयपी सिम कार्ड कसे काढू शकता हे आपण जाणून घेणार आहोत. BSNL VIP Number

खाजगी टेलीकॉम कंपनी जिओ, एअरटेल, VI यांनी गेल्या वर्षात त्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. मात्र सरकारी कंपनी BSNL ने आपल्या प्रीपेड प्लॅन ची किंमत वाढवली नाही. ज्यामुळे अनेक ग्राहक BSNL कडे वळले आहेत. जर आपण ही बीएसएनएल मध्ये सामील होण्याचा विचार करत असाल आणि फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर मिळून इच्छित असाल तर खालील दिलेली माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

बीएसएनएलची Choose Your mobile numbers सेवा : BSNL आपल्या ग्राहकांना Choose Your Mobile Number नावाची सेवा सुरू केली आहे. जेजुरी आपण आपल्या आवडीचा फॅन्सी नंबर निवडू शकतो. पूर्वी ही सेवा काही मर्यादित सर्कलमध्ये उपलब्ध होती. परंतु आता ती सर्वांसाठी खुली करण्यात आलेली आहे.

हे पण वाचा | ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार इतके पैसे? RBI लवकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

फॅन्सी नंबर कसा निवडायचा

  • सर्वप्रथम http://cymn.bsnl.co.in/ या लिंक वर क्लिक करून बेसनल ची वेबसाईट उघडा.
  • त्यानंतर आपला झोन आणि राज्याची माहिती निवडा.
  • उपलब्ध नंबरच्या यादीतून आपला आवडीचा नंबर निवडा.
  • रिझर्व नंबर पर्यावरण क्लिक करा.
  • आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा आणि मेसेज द्वारे प्राप्त पिन कोड नोंदवा.
  • नंतर आपल्या नदीच्या बीएसएनएल कस्टमर केअर किंवा सर्विस सेंटरची संपर्क साधा.
  • सर्व आवश्यक प्रीमियम पूर्ण करून फॅन्सी नंबर साठी आवश्यक शुल्क भरा.

महत्त्वाची माहिती

  • प्रत्येक ग्राहकाला फक्त एकच नंबर निवडायची परवानगी दिली जाणार आहे
  • फॅन्सी नंबर साठी शुल्क एकाच वेळी भरावे लागते.
  • ही सेवा फक्त GSM ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.
  • मेसेज द्वारे प्राप्त पिन कोड चार दिवसांसाठी वैद्य असतो.

बीएसएनएलच्या या सुविधेमुळे आपण आपल्या आवडीचा फॅन्सी नंबर सहज पद्धतीने मिळू शकणार आहात. तर टेलिकॉम ऑपरेटर जसे की वोडाफोन आयडिया एअरटेल आणि रिलायन्स जिओ देखील त्यांच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रक्रिया द्वारे व्हीआयपी नंबर देत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!