BSNL 5G | आनंदाची बातमी! या शहरामध्ये सुरू होणार BSNL ची 5G सेवा वाचा सविस्तर माहिती

BSNL 5G | एक महत्त्वाची आणि गुड न्यूज समोर येत आहे. नागरिकांसाठी स्वस्त असणारे बीएसएनएल आता लवकरच 5G सेवा उपलब्ध करून देणार आहे. यामुळे नागरिकांना स्वस्तामध्ये 5G सेवा वापरण्यास मिळणार आहे. कोणत्या शहरांमध्ये ही 5g उपलब्ध होणार आहे याची आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. BSNL 5G

आयडिया एअरटेल, Jio नंतर आता BSNL ने देखील त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन योजनेसह 5G सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लवकरच येत्या काही महिन्यामध्ये निवडक शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध होणार आहे. यामुळे बीएसएनएल यूजर साठी ही एक अत्यंत गुड न्यूज आणि महत्त्वाची बातमी असल्याचं म्हटले जात आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL दिल्लीत स्टॅन्ड अलोन ( 5G SA) ची चाचणी घेत आहे. नेटवर्क- एज- ए- सर्विस मॉडेल अंतर्गत भारतीय तंत्रज्ञान विक्रेत्यांच्या मदतीने हे केले जात आहे.

या निर्णयामुळे बीएसएनएल कंपनीचे नेटवर्क अगदी मजबूत होऊन गतीवान होणार आहे. ज्यामुळे याचा यूजर्सला मोठा फायदा होणार आहे. परंतु सुरुवातीला बीएसएनएल हे काही निवडक पाच शहरांमध्येच त्यांची सेवा लॉन्च करण्याची योजना आखत आहे असे बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट रवी यांनी टेलिकॉम 5g काँग्रेस 2025 मध्ये याला दुजोरा दिलेला आहे.

हे पण वाचा | ATM Card News | ATM वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी! आरबीआय नी घेतला मोठा निर्णय? वाचा सविस्तर माहिती

BSNL 4G आणि 5G

BSNL ने गेल्या काही दिवसापासून, बीएसएनएल कंपनी त्यांचे नेटवर्क स्ट्रॉंग करण्यासाठी अनेक योजना असलेल्या आहेत बीएसएनएल ने जून 2025 पर्यंत एक लाख फोरजी साईट पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले तर यानंतर कंपनीने लगेच 5G सेवा सुरू करण्यात असल्याचे घोषणा केली आहे. परंतु मध्यंतरी आलेल्या बातमी TCS ने यापूर्वीच म्हटले आहे की बीएसएनएल ने एक लाख 4G साइट्स इन्स्टॉल केल्यानंतर अधिक ऑर्डर देऊ शकते. बीएसएनएल आणि TCS च्या नेतृत्वाखाली 4G नेटवर्क तैनात करण्यासाठी मदत मिळत आहे ज्यामुळे नेटवर्क अधिक स्ट्रॉंग होणार आहे.

अशाच नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेटत रहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल आणि हा लेख तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या बातमीचा फायदा होईल.

हे पण वाचा | आता या पद्धतीने VIP मोबाईल नंबर मिळवा; वाचा सविस्तर माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!