BREAKING NEWS : महाराष्ट्रातील पालकांसह विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. राज्य सरकारने राज्यातील मराठी शाळेसाठी एक नवीन नियम लागू केलेला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळेमध्ये आला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (CBSE) अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. तर हा बदल येत्या 2025-26 शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्देचे शिक्षण मिळेल आणि त्यांना भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी अधिक चांगली संधी मिळेल. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. BREAKING NEWS
राज्य सरकारचा मोठा निर्णय
आज राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेमध्ये मोठी घोषणा केलेली आहे, राज्यामध्ये आता केंद्रीय अभ्यासक्रम लागू होणार आहे. महाराष्ट्रातील अनेक शाळा ज्या राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार चालत होत्या. त्याबाबत सरकारचा हा मोठा निर्णय आहे. आता तिसरी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी CBSE पॅटर्न लागू केला जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील शिक्षण पद्धती अधिक आधुनिक आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सुसंगत होणार आहे.
राज्य शासनाच्या यांना निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे केंद्रीय अभ्यासक्रमात सखोल संकल्पना, एक सत्य आणि विश्लेषणात्मक विचारसरणी विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना JEE, NEET, UPSC, NDA आणि इतर राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नांसाठी उत्तम तयारी करता येणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व शिक्षण मंत्री दादा भुसे आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक झालेले आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था गुणवत्ता वाढवण्यासाठी मोठे बदल करण्याच्या सूचना त्यांनी दिलेले आहेत. त्यानुसार, CBSE अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर चांगला परिणाम होणार आहे तर पालकांची समिश्र प्रतिक्रिया मिळालेली आहे. तर काही पालकांना वाटते की CBSE अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा अधिकार होणार आहे. तर काही पालकांना वाटते या निर्णयामुळे विद्यार्थी अधिक राष्ट्रीय स्तरावरती शिक्षण घेण्यास सक्षम होतील आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल असे मत त्यांनी मांडलेले आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का अयोग्य यावरती तुमचे काय मत आहे आम्हाला नक्की कळवा! अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप वर वेबसाईटला फॉलो करत चला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल.
हे पण वाचा | केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी मिळणार ₹10,000 जाणून घ्या सविस्तर माहिती