Bank of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू लगेच अर्ज करा

Bank of Baroda Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदा ने सातवी पास वॉचमन पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी कशा पद्धतीने अर्ज करायचा व लागणारे आवश्यक कागदपत्रे सर्व गोष्टींची माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये वॉचमन पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेले आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख 17 फेब्रुवारी ते ८ मार्च पर्यंत आहे. Bank of Baroda Recruitment 2025

(नमस्कार मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरती प्रक्रिया पीडीएफ जाहिरात वाचा अर्ज करताना संबंधित भरतीची माहिती घ्या! या बाबतीत कुठलीही फसवीगिरी झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही.)

बँक ऑफ बडोदा मध्ये वॉचमन पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये पुरुष आणि महिला दोन्हीही उमेदवार अर्ज करू शकणार आहे. परंतु उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही त्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या पद भरतीमध्ये सातवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहे. बडोदा बँक चौकीदार पदासाठी अर्ज भरला 17 फेब्रुवारीपासून सुरुवात झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आठ मार्क 2025 आहे.

हे पण वाचा | इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये डाक सेवक पदांसाठी 21,413 जागांची भरती; अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज शुल्क

  • या पद भरतीसाठी कोणते अर्ज शुल्क आकारले जाणार नाही, सर्व उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज मोफत करण्यात आलेला आहे.

वयोमर्यादा :

  • बँक ऑफ बडोदा मध्ये वॉचमन पदासाठी वयोमर्यादा नाही सर्व प्रौढ उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

  • या पद भरतीसाठी शैक्षणिक पात्रता सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक याशिवाय उमेदवाराला शेती किंवा बागकामाचा अनुभव असावा.

निवड प्रक्रिया :

या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही अर्जदाराची निवड मुलाखत आणि कागदपत्रांच्या आधारे केली जाणार आहे वार्षिक पुनर्विलोकनाच्या आधारे उमेदवाराला तीन वर्षासाठी कायम ठेवले जाणार आहे.

अर्ज प्रक्रिया

बँक ऑफ बडोदा वाचवाल भरतीसाठी उमेदवारांना ओपनिंग पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. सुरत प्रथम बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईटवर भरती पर्याय वर जा, त्यानंतर बँक ऑफ बडोदा वाचमन कम गार्डनर भरतीची अधिकृत सूचना पूर्णपणे वाचा आणि तुमची पात्रता तपास, त्यानंतर अर्ज फॉर्म डाऊनलोड करा आणि प्रिंट घ्या.

उमेदवारांनी अर्ज विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित प्रकारे भरायची आहे. त्यानंतर, त्यांना सर्व आवश्यक कागदपत्रांच्या छाया पत्र जोडाव्या लागतील. त्यानंतर योग्य पद्धतीने लिफाफ्यात भरावे लागतील आणि आदेशाने दिलेल्या पत्त्यावरती पाठवावे लागणार आहे. तो उमेदवारी अर्ज अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी ठिकाणी पोहोचवला असेल तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

1 thought on “Bank of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू लगेच अर्ज करा”

Leave a Comment

error: Content is protected !!