Bank of Baroda Fd : स्टेट बँक, HDFC, कोटक महिंद्रा, यासारख्या नामांकित बँकेप्रमाणे बँक ऑफ बडोदा ही मोठी बँक मानली जाते. या बँकेची मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रियता आहे. या बँकेने एक मोठी योजना आखली आहे आणि ही बँक त्यांचा ग्राहकांना मोठा परतावा मिळवून देत आहे. तुम्ही देखील एखाद्या योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट करांचा विचार करत असाल आणि तुम्हाला चांगला परतावा हवा असेल तर बँक ऑफ बडोदा अशीच एक योजना घेऊन आली आहे जिथे तुम्ही गुंतवणूक करून चांगला नफा मिळू शकणार आहात. मग कशाप्रकारे अर्ज करू शकता हे आपण जाणून घेऊया. Bank of Baroda Fd
महागाई वाढते, गरजाही वाढतात… आणि साठवलेले पैसे बँकेत ठेवले तरी फारसा फायदा होत नाही, असं सध्या अनेक जणांचं म्हणणं आहे. पण अशा काळात जर कुठली एखादी योजना तुमच्या पैशाला सुरक्षित ठेवत असेल आणि वर चांगला परतावा देत असेल, तर ? मग ही संधी तुमच्याच हातात आहे. आणि ही संधी तुम्हाला देतेय बँक ऑफ बडोदा ची खाश FD योजना.
आज आपलं लक्ष कुठे ना कुठे फास्ट मनिकडे, क्रिप्टो, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड कडे जातं. पण भाऊ, त्यामध्ये खूप रिस्क आहे, ज्यांना सुरक्षित आपली कमाई वाढवायची, त्यांच्यासाठी एफडी म्हणजे आज सर्वात 100% खात्रीचा पर्याय. आणि त्यातही जर बँक ऑफ बडोदा सारखी सरकारी बँक 400 दिवसांमध्ये भरघोस व्यास देत असेल, तर त्या योजनेची माहिती प्रत्येक सामान्य माणसांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
गुंतवणदारांना काय लाभ?
जर एखाद्या सामान्य व्यक्तीने बँक ऑफ बडोदा ₹4,00,000 ची फिक्स डिपॉझिट केली, ती फक्त चारशे दिवसांसाठी, तर कालावधी संपल्यावर त्याला मिळणार रक्कम आहे ₹4,28,493. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ₹28,493 इतक व्याज मिळणार आहे. हे व्याज फक्त 400 दिवसात! ना बाजाराच्या चढ-उत्तराची चिंता, ना कुठला रिस्क.
सीनियर सिटीजन साठी आणखी गोड बातमी!
घरातल्या वडीलधारांसाठी आरोग्य, शांती आणि आर्थिक स्थैरे आपल्या सगळ्यांनाच हवं असतं. त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवायचा असेल, तर त्यांच्या नावाने गुंतवणूक करणे ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. बँक ऑफ बडोदा सध्या वरिष्ठ नागरिकांना याच FD योजनेवर 7% व्याज देत आहे. म्हणजे जर एखाद्या सीनियर सिटीजनने ₹4 लाख रुपये गुंतवले, तर 400 दिवसानंतर त्यांना मिळेल ₹4,30,685. म्हणजे ₹30,685 व्याज ही रक्कम त्यांच्या आरोग्यासाठी खर्चाला, औषधांना किंवा छोट्या-मोठ्या गरजांसाठी उपयोगी ठरते.
का निवडावी बँक ऑफ बडोदा चि FD?
सरकारी बँकेची खात्री आणि विश्वास, व्याजदर स्थिर, बदलाचा धोका नाही, कागदपत्रांची अडचण नाही, कमी कालावधी आणि भरपूर परतावा, वरिष्ठ नागरिकांसाठी अधिक लाभ.
सध्या SBI, युनियन बँक, एचडीएफसी सारख्या बँक एफ डी व्याजदर कमी देत आहेत. त्यामुळे गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आणि योग्य बँक निवडणूक महत्त्वाचा आहे. बँक ऑफ बडोदा ची ही 400 दिवसांची योजना म्हणजे सध्या उपलब्ध असलेला सर्वोत्तम पर्याय.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती केवळ माहिती करता आहे, आम्ही कुठल्याही आर्थिक गुंतवणुकीबाबत सल्ला देत नाही.)
हे पण वाचा | Bank of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू लगेच अर्ज करा