Bank New Rules | सातत्याने महिन्याच्या शेवटी पगार मिळत नाही, आणि बँक खात्यात कधी पैसे राहतात, तर कधी शून्यावर. अशावेळी बँक मधील किमान शिल्लक नियम म्हणजे डोकेदुखीच होती. पण तुमच्यासारख्या लाखो सामान्य खरेदिरांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतातील पाच मोठ्या सरकारी बँकांनी “किमान शिल्लक रक्कम” (AMB – Average Monthly Balance) ठेवण्याचा नियम रद्द केलाय! Bank New Rules
खात्यात किती रक्कम असली तर दंड लागणार नाही!
परी काय होतं तर बँकेने सांगितले रक्कम उदाहरणार्थ तीन हजार रुपये दरम्या खात्यात नसेल तर 50 ते 500 रुपये पर्यंत दंड खात्यातून वजा केला जायचा. आता हा दंड बंद झाला आहे म्हणजे हवे तेवढे पैसे खात्यात ठेवा उरले तर इतर वापरा!
कोणत्या बँकांनी काढला नियम?
बँक ऑफ बडोदा एक जुलै 2025 पासून सर्व स्टॅंडर्ड सेविंग अकाउंट्स AMB हटवलेला आहे. इंडियन बँक 7 जुलै 2025 कोणती सेविंग खात्यावर दंड नाही. कॅनरा बँक मे 2025 सॅलरी, रेगुलर व NRI खात्यांवर AMB नियम रद्द PNB पंजाब नॅशनल बँक आधीच रद्द सर्व खातेंवर लागू. SBI भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया 2020 पासून लागू सर्व खात्यांवर.
ग्राहकांसाठी कोणता फायदा?
महिन्याच्या शेवटी बँकेत पैसे कमी झाले तरी दंड करायची गरज नाही. विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना, छोट्या कामगारांना मोठा जिल्हासा मिळालेला आहे. तर आता हवे तेवढे पैसे बँकेत ठेवा बाकीचे पैसे एफडी पोस्ट ऑफिस योजना SIP किंवा इतर गुंतवणुकीसाठी वापरा. प्रत्येक महिन्याला बँक शिल्लक तपासण्याचे जनजीटी संपला.
AMB म्हणजे काय?
AMB (Average Monthly Balance) म्हणजे महिनाभराच्या तुमच्या खात्यातील सरासरी शिल्लक रक्कम. उदाहरणार्थ जर बँकेने सांगितले की जर मातीन हजार रुपये शिल्लक हवी आणि जर तशी रक्कम नसेल, तर दंड लागतो. हा नियमच आता पाच मोठ्या बँकेने रद्द केलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा होणार आहे.
हे पण वाचा | 1 मे पासून देशभरातील 15 बँका होणार बंद! तुमचे देखील या बँकेत खाते आहे का तपासून पहा