Bank New Rules : भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत दर महिन्याला वेगवेगळ्या नियमांमध्ये बदल केल्या जातात. त्यामुळे बँका त्यांच्या नियमाचे ऑनलाईन करत नाही, जर आयबीआयच्या नियमाचे उल्लंघन केलं तर RBI बँकेवरती कठोर कारवाई करते. आत्ताच मिळालेल्या बातमीनुसार, भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडियाने एक एप्रिल पासून बँकिंग नियमांमध्ये बँकिंग सिस्टमला अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी हा नियमांमध्ये मोठा बदल केलेला आहे चला तर जाणून घेऊया नवीन नियम काय आहे. Bank New Rules
भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया या नवीन नियमामध्ये, मोठे बदल करणार आहे. हे नियम एसबीआय, PNB, कॅनरा बँक आणि HDFC बँकेला लागू होणार आहे. जर तुमचे खाते या बँकेत असेल तर ही बातमी जाणून तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.
आरबीआयच्या नवीन नियमानुसार, बँक खातेधारकांना आधीच्या तुलनेत जास्त रक्कम आपल्या खात्यामध्ये ठेवावी लागणार आहे. त्याआधी खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणे गरजेचे होते. परंतु आता जर ही रक्कम तुम्ही ठेवली नाही तर तुम्हाला दंड बसू शकतो.
आता दुसरा नियम म्हणजे एक एप्रिल पासून AMT ट्रांजेक्शन शुल्का मध्ये देखील बदल होणार आहे. सध्या प्रकरणात देण्यात येणारी थ्री एटीएम ट्रांजेक्शन संकेत कपात केली जाणार आहे. दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून व्यवहार केल्यास अतिरिक्त शुल्क खातेधारकांना भरावा लागणार आहे.
या आधी खातेदारांना तीन ते पाच वेळा फ्री पैसे काढण्याची मुभा होती. परंतु आता नवीन नियमामध्ये अतिरिक्त ट्रांजेक्शन वर वीस ते पंचवीस रुपये चार्ज द्यावा लागू शकतो. बँकांनी बचत खाते आणि फिक्स डिपॉझिट च्या व्याजदरात मोठे बदल केलेले आहेत. बँकाच्या ऑनलाईन आणि मोबाईल बँक सेवेला अपग्रेड केले जाऊ शकते. ग्राहकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी AI चॅट बोटस मदत घेतली जाऊ शकते. यामुळे तुम्हाला बँकिंग प्रणाली एकदम सोप्या पद्धतीने युज करता येणार आहे.
तसेच आरबीआय डिजिटल व्यवहार सुरक्षित करण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटीकेशन आणि टू फॅक्टर व्हेरिफिकेशन लागू करू शकते अशी शक्यता वर्तणूक येत आहे. हे नवीन पिक्चर एप्रिल महिन्यापासून लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक सुरक्षा मिळणार आहे आणि बँकिंग ट्रांजेक्शनला सोपे आणि पारदर्शक करणे डिटेल बॅंके झाले ऑनलाइन फ्रॉड्स रोखण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे.
हे पण वाचा | ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार इतके पैसे? RBI लवकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
1 thought on “Bank New Rules | बँकेच्या या नियमात मोठा बदल; खात्यात ठेवताना येवढेच पैसे, 1 एप्रिल पासून मोठे बदल होणार”