बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! 50 हजार जागांची मेगा भरती सुरू; तुम्हाला अर्ज करता येणार का पहा सविस्तर माहिती

Bank job : चांगल्या प्रकारची नोकरी शोधताय? आम्ही म्हटलं की तुम्हाला बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे तर? हो मित्रांनो खरंच तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025 26 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका तब्बल पन्नास हजार पदांवरती भरती करणार आहेत. यामध्ये भारतीय स्टेट बँकेपासून (SBI) ते पंजाब नॅशनल बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा तर इतर नामांकित बँकेचा देखील समावेश आहे. त्यासाठी खालील दिलेले सविस्तर माहिती जाणून घ्या. Bank job

भरती मागचे उद्दिष्ट काय?

जर तुम्ही देखील बँकेत नोकरी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ठरू शकते कारण की एक मोठी भरती प्रक्रिया आता सुरू होणार आहे. यामध्ये बँकेने मोते उद्दिष्ट ठेवलेले आहे. ये मेगा भरतीचे मुख्य उद्दिष्ट आहे रिक्त पदांची संख्या कमी करणे डिजिटल बँकिंग सेवा अधिक सक्षम करणे, ग्रामीण भागांमध्ये बँकिंग सुविधा पोहोचवणे नव्या तंत्रज्ञानांसह कार्य सक्षम कर्मचाऱ्यांची भरती करणे.

एकटा एसबीआय मध्ये वीस हजार जागा

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये वीस हजार जागा भरल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. आतापर्यंत 505 प्रोबेशनरी ऑफिसर आणि 13,455 जुनिअर असोसिएट या पदांवरती भरती झाली आहे. उर्वरित पदांवरती लवकरच भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

कोणत्या बँकेमध्ये किती जागा?

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 20000 जागा भरण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे, तर पंजाब नॅशनल बँकेमध्ये 5500 जागा सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये चार हजार जागा आणि बँक ऑफ बडोदा मध्ये हजारो जागा तर युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये हजारो जागा आणि कॅनरा बँकेमध्ये हजारो जागा भरल्या जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

पदवीधर विद्यार्थ्यांना या भरतीत सहभागी होता येईल IBPS आणि एसबीआय यांच्या परीक्षा मार्गे भरती केली जाईल इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर तयारी सुरू करावी, कारण ही भरती स्पर्धात्मक आणि संधीने भरलेली असणार आहे.

देशभरातील बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असताना 50000 बँक नोकऱ्या या खऱ्या अर्थाने तरुणांसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहेत. ज्या तरुणांना सरकारी नोकरी आणि स्थैर्य हव आहे, त्यांच्यासाठी ही भरती आयुष्य बदलणारी संधी ठरू शकते. लवकरच अधिकृत सूचना जाहीर होणार असल्याने तयारीला आजच सुरुवात करायला हवी.

(टीप: वरील दिलेली माहिती ही प्रसार माध्यमांच्या आधारे आहे तसेच अधिकृत अधिसूचना आणि पात्रता अटी संबंधित बँकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार आहेत.)

हे पण वाचा | Bank of Baroda Job : दहावी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! या बँकेत सरकारी नोकरी करण्याचे सुवर्णसंधी

Leave a Comment

error: Content is protected !!