BABA Vanga Prediction : पाकिस्तान आणि भारतात वाढलेला तणाव, युरोपात सुरू असलेलं रशिया युक्रेन युद्ध आणि जगभरात अस्थिर वातावरण पाहता, आता पुन्हा एकदा बाबा वेंगांच्या भयानक भविष्यवाणीची चर्चा जोरात चालू झाली आहे. BABA Vanga Prediction
बुल्गेरियाच्या अंध भविष्यवक्ता असलेला बाबा वेंगांनी 2025 या वर्षभरात जगभर मोठे युद्ध होईल, असं भाकीत व्यक्त केल होत. विशेषतः युरोपात युद्धाचा संकेत गडद होईल, असं त्यांनी स्पष्ट सांगितले होते. पण सध्या भारत पाकिस्तान सीमेवर वाढत असलेली चकमक पाकिस्तानकडून होणारे घुसखोरी आणि राजकीय वातावरण पाहता भारताची युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे ही गोष्ट अधिकच धक्कादायक ठरत आहे.
बाबा वेंगांनी 2025 मध्ये मानवी संस्कृतीवर मोठा धक्का बसेल, युद्ध पेटीतील, हजारो लोकांचा बळी जाईल, असं म्हटलं होतं. त्यांनी याआधी 9/11 अल्ला 2004, कोरोना महामारी यासारख्या अनेक घटना अगोदरच भाकीत केल्या होत्या.
सीमेवर पुन्हा दहशतवादी हालचाली, काश्मीरमध्ये वाढलेली चकमक, पाकिस्तान कडून मिळणारी उघड धमकी, भारत सैन्य सतर्क उच्च पातळीवर हालचाली सुरू या सगळ्या घडामोडी बाबा योगांच्या भविष्याशी जोडल्या जात आहेत. विशेषता देशातील तरुणाई, सोशल मीडियावरून सतत विचारते खरंच 2025 मध्ये भारत पाक युद्ध होणार का?
भारत पाकिस्तान हे दोन्ही अन्वशस्त्र सज्ज आहेत. जर युद्ध पेटले, चे परिणाम केवळ सीमा भागापूर ते मर्यात राहणार नाहीत सामान्य माणसांचा रोजचा जगण्याचा लढा संकटात येईल. राजकीय मतभेद असले तरी शांततेसाठी दोन्ही देशांनी एकत्रित बसून संवाद साधायला हवा, हिच काळाची गरज आहे.
(टीप : ही दिलेली माहिती आम्ही प्रसार माध्यमांच्या आधारे दिलेली आहे कुठल्याही प्रकारचा धावा केलेला नाही. कुठलाही प्रयोग बातमी वरती विश्वास ठेवण्यापूर्वी सकल चौकशी करा.)
हे पण वाचा | 144 वर्षानंतर तो योग जुळून आला; या राशींचे भविष्य उजळणार
1 thought on “BABA Vanga Prediction : बाबा वेंगाची मोठी भविष्यवाणी! भारत पाकिस्तान मध्ये तणाव पुढे काय होणार हे पण सांगितलं?”