शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 1,50,000 रुपयांचे अनुदान मिळणार? राज्य सरकारची मोठी घोषणा…

Electric Tractor Yojana

Electric Tractor Yojana: डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांना शेतीचे मशागत करण्यासाठी जास्त खर्च करावा लागत होता. ही गोष्ट लक्षात घेऊन सरकारने आता एक महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शेती कामासाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तब्बल दीड लाख रुपयाचे अनुदान मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांना आर्थिक धैर्य देण्याचे … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट.. | Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. राज्यात मान्सून ने एन्ट्री केली असून, हवामान खात्याने 30 जून रोजी मान्सूनच्या स्थितीबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान खात्याच्या या अंदाजानुसार पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. ज्यामुळे पुणे शहर आणि आसपासच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली … Read more

LPG गॅस सिलेंडर धारकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘हे’ काम न केल्यास गॅस सिलेंडर मिळणार नाही…

LPG Gas Cylinder New Update

LPG Gas Cylinder New Update: जर तुम्ही एलपीजी गॅस सिलेंडर धारक असाल तरी ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही अजून ई केवायसी पूर्ण केली नसेल तर अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कारण आता ई केवायसी न केलेल्या ग्राहकांना ऑनलाईन गॅस सिलेंडर बुक करता येणार नाही. एवढेच नव्हे तर त्यांना गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी … Read more

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मिळणार जून महिन्याचे 1500 रुपये? अजितदादांची मोठी घोषणा..

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: मागील काही दिवसापासून महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणी जून महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचे 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न सर्वत्र पडला होता. मात्र आता याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी एक महत्त्वाची … Read more

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये कधी जमा होणार? असे चेक करा लाभार्थी यादीत तुमचे नाव

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे. या योजनेअंतर्गत दर वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरत आहे. कारण यामुळे त्यांना शेतीसंबंधीत गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा हातभार लागत आहे. सध्या देशातील शेतकरी 20 व्या हाताची प्रतीक्षा करत आहेत. … Read more

Driving Licence Online: घरबसल्या 5 मिनिटांत मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया

Driving Licence Online

Driving Licence Online: तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन मिळवायचे आहे आता पूर्वीपेक्षा खूपच सोपं झाला आहे. ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी आता आरटीओ कार्यालयाच्या लांबलचक रांगेत उभा राहण्याची किंवा तिथे जाऊन टेस्ट देण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या फक्त काही मिनिटांमध्ये तुमचं लर्निंग ड्रायव्हिंग लायसन मिळू शकता. चला तर मग ही संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया सविस्तरपणे जाणून घेऊया. ड्रायव्हिंग लायसन्स … Read more

पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळणार; तुमच्या खात्यात जमा होणार का नाही? पहा येथे

PM Mandhan Yojana

PM Mandhan Yojana: आपल्या देशात शेती हा केवळ एक व्यवसाय नाही तर तो अनेक जणांचा जीवनाचा आधार आहे. शेतकरी दिवस रात्र कष्ट करतो आणि आपल्याला खाण्यासाठी अन्न पिकवतो. देशाच्या विकासासाठी शेतकऱ्यांचा मोठ्या मोलाचा वाटा आहे. या शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा हा अनेकदा चिंतेचा विषय असतो. खाजगी नोकऱ्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी निवृत्तीनंतर पेन्शन मिळते पण आपल्या शेतकऱ्यांसाठी … Read more

या महिलांना मिळणार 2,500 रुपये; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा…

Mahila Samruddhi Yojana

Mahila Samruddhi Yojana: विविध राज्यात महिलांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. याचप्रमाणे आता दिल्ली सरकारने देखील महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा पाऊल उचलला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, उडीसाची सुभद्रा योजना, मध्यप्रदेशची लाडली बहना योजना यासारख्या योजनेच्या अंमलबजावणीनंतर आता दिल्ली सरकार लवकरच महिला समृद्धी योजना सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत दिल्लीतील पात्र … Read more

आज पासून राज्यात मान्सूनचा जोर वाढणार; या 20 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी! जाणून घ्या हवामान अंदाज

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update: आज महाराष्ट्राच्या विविध भागात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजचा दिवस अनेक जिल्ह्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. राज्यातील तब्बल 20 जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क आणि सावधान राहणे आवश्यक आहे. हे पण … Read more

महाराष्ट्रात या तारखेपासून पावसाचा जोर वाढणार; पंजाबराव डख यांचा अंदाज आणि हवामान विभागाचा इशारा

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj: सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. कोकणातील काही भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस थांबल्याचे चित्र दिसत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत चालला आहे. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील काही दिवस संपूर्ण राज्यासाठी … Read more