Rain Alert: राज्यात पुन्हा तुफान पाऊस होणार! 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; नागरिकांनी सावधान रहावे..
Rain Alert: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसापासून सातत्याने येणाऱ्या आभाळामुळे राज्यात पुन्हा एकदा पाऊस मोठा जोर पकडणार असल्याची माहिती हवामान विभागांना दिली आहे. सात जुलै रोजी राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये विशेष 11 … Read more