Education Loan: आता एज्युकेशन लोनसाठी बँकेत जाण्याची गरज नाही! फक्त 15 दिवसात मिळणार कर्ज; जाणून घ्या सविस्तर
Education Loan: आता शैक्षणिक कर्ज विद्यार्थ्यांसाठी घेणे अधिक सोपे आणि जलद होणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यामुळे आता फक्त पंधरा दिवसात कर्ज मिळणे शक्य होणार आहे. जे विद्यार्थी शैक्षणिक कर्ज घेऊन आपले शिक्षण पूर्ण करण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी ही एक दिलासा देणारी बातमी … Read more