या लाडक्या बहिणींना मे महिन्यात 3,000 रुपये मिळणार; तुम्हालाही मिळणार का? जाणून घ्या सविस्तर
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना महिलांच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या योजनेत महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला आहे.यानंतर महिला आता मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेअंतर्गत दरमहा महिलांना 1500 रुपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेची रक्कम … Read more