राज्यात मूळ मान्सूनचा पाऊस या तारखेपासून सुरू होणार! जाणून घ्या हवामान विभागाचा नवीन अंदाज…

Monsoon Rain In Maharashtra

Monsoon Rain In Maharashtra: मागील काही दिवसापासून राज्यात होणाऱ्या पावसामुळे आणि आकाशात सतत दिसणाऱ्या ढगांमुळे शेतकरी संभ्रमात आहेत. सतत येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे व ढगाळ हवामानामुळे तसेच अधून मधून येणाऱ्या सरीमुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पेरणी साठी मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान हवामान विभागाने सांगितले आहे की, खरा मान्सून 14 जून नंतर सुरू होणार असून त्यापूर्वी पेरणी … Read more

सातबारा उताऱ्यांमधील चुकीच्या दुरुस्तीसाठी भूमी अभिलेख विभागाचा नवीन निर्णय! वाचा सविस्तर..

Satbara Utara

Satbara Utara: सातबारा उतारा मधील चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणारे 155 कलमा बाबत तहसीलदारांवर आता नवीन निर्बंध लावण्यात आले आहेत. इथून पुढे 155 कलमाचे आदेश ऑनलाईनच करावे लागणार असून ऑफलाइन फेरफार करताच येणार नाहीत. असे स्पष्ट आदेश भूमी अभिलेख विभागाने जारी केले आहेत. या निर्णयामुळे या कलमाच्या नावाखाली करण्यात येणारे खोटे धंदे कायमचे बंद होणार आहेत. … Read more

पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत मिळणार पाच लाख रुपयांचा नफा; जाणून घ्या सविस्तर माहिती

Post office scheme

Post office scheme: आजकाल प्रत्येक जण सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असतात. सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहिलं तर पोस्ट ऑफिस च्या योजनेकडे लोकांचा मोठ्या प्रमाणात कल दिसत आहे. पोस्ट ऑफिसच्या योजनेत चांगला परतावा आणि सुरक्षित हमी दिली जाते. अशाच पोस्ट ऑफिसच्या योजनेपैकी एक म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजेच एन एस सी ही योजना अजूनही मध्यमवर्गीय आणि नोकरदारांमध्ये … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात या दिवसापासून होणार मुसळधार पाऊस…

Rain Alert

Rain Alert: सध्या राज्यातील शेतकरी मान्सून बाबत कोणती अपडेट येते याकडे लक्ष देऊन आहेत. मान्सून अपडेट च्या दृष्टीने सध्या महाराष्ट्रात हवामानात बदल होताना दिसत आहेत. यंदा मान्सून ने विक्रमी वेग धारण करून दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मान्सून महाराष्ट्रात लवकर दाखल झाला आहे. मात्र सुरुवातीच्या जोरदार पाऊसानंतर आता पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार … Read more

लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे खटाखट 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमच्या खात्यात आले का?

Ladki Bahin Yojana Scheme

Ladki Bahin Yojana Scheme : महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. या योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडला होता. आता सर्व महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत … Read more

पावसाचा जोर वाढणार! राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

Weather Forecast

Weather Forecast: राज्यातील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासोबत जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जना विजेच्या कडकडाट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार … Read more

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा मोठा निर्णय

Government news

Government news: राज्याच्या विविध भागात गेल्या महिन्याच्या अखेरीस मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान कापणी केलेल्या पिकाचे नुकसान जास्त झाल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीत आढावा … Read more

शिधापत्रिका धारकांसाठी मोठी बातमी! 3 महिन्याचे मोफत रेशन एकत्रित मिळणार; जाणून घ्या काय आहे योजन?

Ration Card New Updates

Ration Card New Updates: शिधापत्रिका धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गोरगरीब नागरिकांसाठी जीवनाचा आधार ठरणाऱ्या सार्वजनिक वितरण संस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. यंदा मान्सूनच्या काळात रेशन वितरणात अडथळा येऊ नये म्हणून केंद्र सरकारने या योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना … Read more

लाडक्या बहिणीसाठी आनंदा बातमी! या दिवशी खात्यात जमा होणार ₹3,000? मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र

Majhi Ladki Bahin Yojana

Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत महिलांना दिली जाते. मात्र मे महिन्याच्या दोन आणि तीन तारखेला लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पैसे … Read more

आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा होणार; यादीत तुमचे नाव आहे का नाही? पहा..

Beneficiary Status

Beneficiary Status: केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत आहे. यापैकीच एक शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी सुरू करण्यात आलेली केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. केंद्र सरकारची पी एम किसान योजना शेतकऱ्यांमध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये जास्त लोकप्रिय झाली आहे. … Read more