लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित मिळणार? मोठी अपडेट आली समोर…
Mazi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी त्या महिलांच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मासिक हप्त्याबाबत एक मोठी चर्चा सुरू आहे. ज्यामुळे अनेक महिलांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. … Read more