लाडक्या बहिणींना जुलै-ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित मिळणार? या दिवशी खात्यात जमा होण्याची शक्यता
Ladki Bahin Yojana Scheme: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला जुलै च्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजनेत महिना अखेर किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात जुलैचा हप्ता जमा होऊ शकतो. दरम्यान जुलै आणि ऑगस्ट चा हप्ता एकत्रित मिळणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जुलैचा हप्ता जमा होऊ शकतो. … Read more