Chanakya Niti : या 5 गोष्टींमध्ये पुरुष महिलांपुढे फिके पडतात! चाणक्यांनीच सांगितलेला सत्य विचार
Chanakya Niti | आर्य चाणक्य… एक असे व्यक्तिमत्व ज्यांनी हजारो वर्षांपूर्वीही समाजाला मार्गदर्शन करणारे विचार लिहून ठेवले. चाणक्य नीती नावाच्या त्यांच्या अमूल्य ग्रंथामध्ये आयुष्य कसं जगावं, कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टी पाळाव्यात याविषयी त्यांनी अत्यंत सखोल मार्गदर्शन केलं आहे. या ग्रंथात त्यांनी महिलांच्या शक्तीबद्दलही स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे लिहिलं आहे. विशेष म्हणजे चाणक्य म्हणतात की … Read more