१३ जुलैपासून सुरू! ‘या’ ४ राशींना लागणार जबरदस्त फटका, ताकही फुंकून प्यावी लागेल
Astrology Today News | १३ जुलै २०२५ पासून शनी महाराज वक्री चाल सुरू करणार आहेत आणि त्यामुळे काही राशींना खूप जपून चालावं लागणार आहे. शनी म्हणजे कर्माचे न्यायाधीश. ज्याच्या कर्मात चूक, त्याला शिक्षा आणि ज्याचं आचरण शुद्ध, त्याला थेट वरदान! पण जेव्हा शनी वक्री होतो, तेव्हा चांगल्या लोकांचं सुद्धा परीक्षा घेणं सुरू होतं. Astrology Today … Read more