PM किसान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; सायबर गुन्हेगारांकडून लाखो रुपयांचा घोटाळा
Pm Kisan Yojana Update : सध्या सायबर गुन्ह्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांसाठी टार्गेट केले जात आहे. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सायबर गुन्हेगाराकडून फसवल्याची माहिती समोर आलेली आहे. पीएम किसान योजनेच्या नावाखाली फेक लिंका पाठवून शेतकऱ्यांच्या मोबाईल हॅक करणे नवीन फसवणुकीचे तंत्र समोर आलेले आहे. नाशिक मध्ये या प्रकारामुळे अनेक शेतकऱ्यांचे … Read more