प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ₹2000 जमा होणार
PM Kisan 19th installment live : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेले आहे. उद्या नरेंद्र मोदी हे बिहार इथून दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर ते जमा करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक …