IMD NEWS: हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा; राज्यातील या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज!
Meteorological Department forecast : भारतीय हवामान (IMD Weather Forecast) खात्याने नुकत्याच सोशल मीडिया वरती जाहीर केलेल्या हवामान अंदाज मध्ये पुढील 24 तासांमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली …