Maharashtra IMD NEWS | महाराष्ट्रात उष्णतेचा इशारा; तर काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
Maharashtra IMD NEWS | खरे तर गेला काही दिवसांपासून महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आहे. राज्यात सरासरी तापमान 40 अंश सेल्सिअस पुढे गेलेले आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना उन्हामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच IMD ने एक मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. या हवामान अंदाज मध्ये राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली … Read more