Namo Shetkari Hapta: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार, GR प्रसिद्ध
Namo Shetkari Hapta | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आलेले आहे. शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तरी बातमी नक्की वाचा कारण तुमच्या खात्यावरती काही दिवसातच दोन हजार रुपये जमा होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने याबाबत एक मोठा निर्णय घेतला असून सव्वा हप्त्याची रक्कम लवकर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु त्यापूर्वी … Read more