Today weather forecast : येत्या 48 तासांमध्ये या जिल्ह्यात गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा, नविन अंदाज पाहिला का?
Today weather forecast | आज आपण राज्याचा हवामानाबाबत नवीन अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारतीय हवामान खात्याने नुकतच हवामान अंदाज वर्तवल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला आहे. या हवामान अंदाज मध्ये राज्यात मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा दिलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना हा हवामान अंदाज लक्ष घेणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी खालील दिलेल्या लेख सविस्तरपणे … Read more