Tractor Anudan Yojana : फक्त 35 हजार रुपयांमध्ये मिळणार ट्रॅक्टर, सरकार देतय 90% अनुदान, असा करा अर्ज
Tractor Anudan Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाची योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना (Tractor Anudan Yojana,2025) ट्रॅक्टर खरेदीसाठी 90% अनुदान देण्यात येत आहे. त्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर आणि शेती उपयुक्त अवजारे दिले जाणार आहेत. या उपक्रमाचा उद्दिष्ट लहान शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आधुनिक शेतीसाठी साधने पुरवणे आणि त्यांचा आर्थिक स्थितीमध्ये … Read more